अजमेरमध्ये दोन दिवसांत 10 इंच पाऊस

अजमेर, – पूर्व राजस्थानमध्ये आल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव निश्‍चितच कमकुवत झाला आहे, पण त्याचा मोठा परिणाम होत आहे. भिलवाडा येथील मंडळात सोमवारी दुपारी गुरे चारण्यासाठी गेलेल्या मुलाचा नाडीत बुडून मृत्यू झाला. जोधपूरमध्ये एका 20 वर्षीय तरुणाचा पोहण्याच्या शर्यतीत बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, अजमेरमध्ये पावसाने 116 वर्षांचा विक्रम मोडला आहे. दोन दिवसांत येथे 10 इंच पावसाची … Read more

देशात अन् राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून होणार सक्रिय; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

नवी दिल्ली : राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी पण अद्याप काही सक्रीय झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे पूर्णपणे थांबली आहेत.  त्यातच आता राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय … Read more

Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाचे आता राजस्थानवर सावट; वेग मंदावला मात्र धोका कायम

अहमदाबाद – अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये विध्वंस केल्यानंतर आता ते राजस्थानमध्ये पुढे सरकले आहे. चक्रीवादळ शनिवारी सकाळी राजस्थानमध्ये पोहोचले आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे, पण धोका अजूनही कायम आहे. आता या चक्रीवादळाचा राजस्थानच्या वाळवंटात कहर सुरु आहे. सॅटेलाइट फोटोच्या आधारे सध्या चक्रीवादळ जोधपूरच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. … Read more

गुजरातमध्ये कहर केल्यानंतर बिपरजॉयची राजस्थानमध्ये कूच; चक्रीवादळाचा वाळवंटात तांडव, मान्सूनही लांबला

नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये  उच्छाद मांडल्यानंतर आता या वादळाने आपली कूच राजस्थान दिशेने केली आहे. आज सकाळी चक्रीवादळ राजस्थानमध्ये पोहोचले असून गुजरातच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे, पंरतु, या वादळाचा धोका अजूनही कायम आहे. आता या चक्रीवादळाचा वाळवंटात तांडव सुरु झाला असल्याचे आहे. याचा परिणाम आता मान्सूनवर झाला असून मान्सून लांबणीवर … Read more

वादळात अडकलेल्या शेळ्या वाचवायला गेलेल्या पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू ; चक्रीवादळाचा तडाखा कायम

नवी दिल्ली : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसला असून आतापर्यंत वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या ठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आता वित्तहानीसोबतच जीवित हानीचे वित्त समोर आले आहे. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. पूरामुळे पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या शेळ्यांना वाचवताना पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याही माहिती … Read more

#video : गुजरातच्या किनारपट्टीवर ‘बिपरजॉय चक्रीवादळ’ लवकरच धडकणार ; थरारक अन् धडकी भरवणारे व्हिडिओ समोर

नवी दिल्ली : देशावर घोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाने आता रौद्र रूप धारण केले आहे. दरम्यान, हे वादळ भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून गुरूवारी म्हणजेच उद्या गुजरातेतील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला येऊन धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर या चक्रीवादळाचे धडकी भरवणारे व्हिडिओ आता समोर आले आहेत. दरम्यान, या चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्या भागात रेड … Read more

बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला ; सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी

नवी दिल्ली : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग सध्या वाढला असून वादळ अत्यंत धोकादायक बनत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या गुजरात किनारपट्टी भागात बिपरजॉय चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळाची वाढती तीव्रता पाहता भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट  जारी केला आहे. हवामान विभागाने आज दिलेल्या ताज्या … Read more