राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री यांच्यात काय फरक? नेमके दोघांचे काय असते काम ? जाणून घ्या

PM Modi cabinet । नरेंद्र मोदी यांनी  सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांच्यात फरक काय आणि … Read more

जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

BJP National President|

 BJP National President| नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर काल नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला आहे. नितीन गडकरी, अमित शाह, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, निर्मला सितारमण यासारख्या अनेक नेत्यांनी यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. सोबतच भाजपाचे मावळते राष्ट्रीय … Read more

उत्तराखंडच्या दोन जागांवर पोटनिवडणूक जाहीर ; जाणून घ्या कधी आहे नॉमिनेशन, मतदान आणि मतमोजणी

Uttarakhand By Election ।

Uttarakhand By Election ।  उत्तराखंड विधानसभेच्या दोन विधानसभा जागांवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. राज्य विधानसभेच्या बद्रीनाथ आणि मंगलोर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. आयोगानुसार याबाबतची अधिसूचना 14 जून रोजी जारी केली जाईल. त्यानंतर २१ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. 24 जूनपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी मतदान होणार आहे. 13 … Read more

“रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश म्हणजे फडणवीसांच्या कपटी राजकारणाला…” ; ठाकरे गटाची सडकून टीका

Thackeray group on Fadnavis। नरेंद्र मोदींनी काल इतिहास रचत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात निवडूण आलेल्या बहुतांश राज्यातील खासदारांचा समावेश करण्यात आला. खास करून महाराष्ट्रातील सहा खासदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यात रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. यावरूनच ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आलीय. ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून … Read more

Pune : मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ

पुणे – पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. रविवारी सायंकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेताच शहर भाजपने एकच जल्लोष केला. मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची बातमी रविवारी सकाळी पुणेकरांना मिळाली. त्यानंतर दिवसभर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या शपथविधी … Read more

बीड मध्ये भाजपला मतदान न करणाऱ्या मराठ्यांवर हल्ले; मनोज जरांगेंची फडणवीसांकडे कारवाईची मागणी

Manoj Jarange | Devendra Fadnavis – बीड लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवाराला मतदान न करणाऱ्या मराठा समाजाच्या मतदारांवर हल्ले करण्याचे प्रकार घडले असून या प्रकरणी संबंधीतांवर त्वरीत कारवाई केली जावी अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अंतरवली सराटी गावात आपल्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना … Read more

“नरेंद्र मोदींनी अद्याप शपथही घेतली नाही आणि तिकडे २४ लाखांहून अधिक विद्यार्थी…”; NEET परीक्षेवरून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi On NEET Exam Scam |  वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत. परंतु, त्याच्यामध्ये अनेक संशयास्पद पद्धतीचे गुण दिलेले आहेत. ५ हजार केंद्रांवर साधारणपणे २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यामध्ये जवळपास ६७ मुलांना टॉप ठरवण्यात आले, सर्वांना ७२० गुण दिले गेले आहेत. त्यातील सहा विद्यार्थी एकाच केंद्रातील … Read more

“…म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला”; जयंत पाटलांचा खोचक टोला

Jayant Patil |

Jayant Patil |  पुणेकरांना शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी पाच वाजण्याचा सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अक्षरश: ढगफुटी असावी, इतका या पावसाचा जोर होता. या पावसामुळे जवळपास सर्वच मुख्य रस्ते पाण्याखाली गेले, तर वाहतूक व्यवस्थाही पूर्ण कोलमडली. शहर-उपनगरांत सुमारे ३५ ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली. पुण्यात झालेल्या या … Read more

“नरेंद्र मोदी तीन वर्षांनंतर पंतप्रधानपदावर राहणार नाहीत” ; ‘या’ प्रसिद्ध ज्योतिषाची भविष्यवाणी, योगींबद्दलही केले भाकीत

Prediction about Narendra Modi ।

Prediction about Narendra Modi । लोकसभा निवडणुकीत एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज नरेंद्र मोदीही पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, यावेळी नरेंद्र मोदी सरकारचा कार्यकाळ कसा असेल? यावेळीही ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकतील का? तर या सर्व प्रश्नांची … Read more

“चिराग पासवान,पियुष गोयल, सिंधिया,मांझी…” ; ‘या’ नेत्यांना आले मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन

Narendra Modi Oath Ceremony ।

Narendra Modi Oath Ceremony । नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन येऊ लागले आहेत. TDP, LJP (R) आणि JDU सारख्या पक्षांच्या खासदारांना फोन आले असल्याची माहिती समोर आलीय.  टीडीपी खासदार डॉ चंद्रशेखर पेम्मासानी आणि किंजरापू राम मोहन नायडू यांना मंत्री होण्यासाठी फोन आलाय. याशिवाय जेडीयूचे राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांनाही मंत्रीपदासाठी … Read more