Lok Sabha Election 2024 : ओडिशात भाजप-बीजेडी युती फिस्कटली

भुवनेश्वर – ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ बीजेडी पक्षाशी युती करण्यासाठी भाजपने प्राथमिक बोलणी केली होती. परंतु आता दोन्ही पक्षांमध्ये ही युती होऊ शकलेली नाही ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप एकट्याने उतरेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी म्हटले आहे. राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष … Read more

भाजप-बीजेडी आघाडीत पेच ; ओडिशात भाजप एकटाच निवडणूक रिंगणात उतरणार?

BJP-BJD Alliance ।

BJP-BJD Alliance । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बीजेडी आणि भाजपमध्ये जागावाटपाबाबत चर्चा अद्याप प्रलंबित आहे.  दोन्ही पक्षांमध्ये जागेवरून दावेदारी होणार असल्याची चर्चा आहे. विशेषत: विधानसभेच्या जागांवर, कारण लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही पक्षातील आघाडीचा पेच निर्माण झालाय. दिल्लीतील बीजेडीसोबत निवडणूकपूर्व युती आणि जागा वाटपाची चर्चा अनिर्णित राहिल्यानंतर, ओडिशा भाजपने ते राज्यातील … Read more