निवडणूक प्रचारादरम्यान भाजप उमेदवार बांसुरी स्वराज यांच्या डोळ्याला दुखापत

Lok Sabha Election 2024 ।  भारतीय जनता पक्षाचे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बांसुरी स्वराज निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या आहे. त्यांचा डोळ्याला दुखापत झाली आहे. मात्र त्यांनी आराम न करता डोळ्यांना पट्टी बांधून प्रचार करायला सुरुवात केली आहे.   Mildly injured my eye during campaigning today. Thank you Dr. Neeraj Varma ji of Moti Nagar, … Read more

ओरिसा विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

भुवनेश्वर  – लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. सध्या ओरिसात बिजू जनता दलाचे सरकार आहे ज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत. राज्य विधानसभेत १४६ सदस्य आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीने सर्वाधिक ११२ जागा जिंकल्या आहेत. यानंतर भाजपने२३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसचे नऊ आणि सीपीएमचे एक आमदार विजयी झाले. याशिवाय एक अपक्षही विजयी झाला. … Read more

Haryana Lok Sabha: भाजपचे 60% उमेदवार पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसवाले

Haryana Lok Sabha Election 2024 – निवडणुका तोंडावर आल्या की नेत्यांकडून पक्षांतर केले जाणे ही बाब आता सामान्य झाली आहे. पूर्वी हा प्रकार होत नव्हता अशातला भाग नाही. मात्र आता ज्या घाउकपणे नेते पक्ष बदलतात, ताबडतोब दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात आणि त्यांना लगेचच नव्या पक्षाचे तिकीटही मिळते हे इतक्या वेगाने होते आहे ते पूर्वी होत … Read more

Lok Sabha 2024: भाजपने 101 विद्यमान खासदारांची तिकिटं कापली; आतापर्यंत 405 उमेदवार केले जाहीर

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हळूहळू उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहे. पक्षाकडून आतापर्यंत एकूण 6 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 405 उमेदवार जाहीर झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पक्षाने जाहीर केलेल्या यादीत सध्याच्या 291 खासदारांपैकी 101 खासदारांची तिकिटे कापली आहेत. भाजपने पहिल्या यादीत 33 विद्यमान खासदारांची, दुसऱ्या यादीत … Read more

लोकसभेसाठी भाजपची ‘बलाढ्य’ उमेदवारांची यादी तयार

नवी दिल्ली (वंदना बर्वे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अशा उमेदवारांना उतरविण्याची योजना आखली आहे ज्यांना बघताच इंडीया आघाडीतील राजकीय पक्षांना ही लढत सोपी नसल्याची जाणीव होईल. मोदी यांना हरविण्यासाठी इंडीया आघाडी भाजप उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार उतरविण्याची तयारी करीत आहे. परंतु, मोदी- शहांची जोडी हा डावही उधळून लावणार … Read more

“मुंबई चाले भाजपासोबत”…प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा मॉर्निग वॉक

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष प्रचारासाठी नवनवीन युक्‍ता आखत आहे. जेणेकरून आपल्या मतदारांपर्यंत पोहचता येईल. असाच प्रयत्न आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आज सकाळी भाजपकडून मुंबई चाले भाजपसोबत…हे अभियान राबवले. या अभियानातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांसह मरिन ड्राईव्हवर मॉर्निग वॉक केला. कदम निरंतर बढ़ते जिनके श्रम जिनका अविराम है, विजय सुनिश्चित होती … Read more