एकनाथ खडसेंना तीन कार्यालयाबाहेर बसवून अमित शहांनी भेट नाकारली?; गिरीश महाजन म्हणाले,”…त्यांच्यात भेट..”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे काही दिवसांपू्र्वी  त्यांच्या सुनबाई आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी गेले होते. पण अमित शाहांनी त्यांची भेट नाकारल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. या प्रकारानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले होते. अमित शाहांशी माझी फोनवरून चर्चा झाल्याचे खडसेंनी सांगितले. दरम्यान, दिल्लीतील या … Read more

भाजप नेते गिरीश महाजनांना न्यायालयाचा दणका

मुंबई – विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीविरोधातील दाखल केलेल्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत भाजप नेते गिरीष महाजन यांना फटकारले. तसेच याप्रकरणी जनहित याचिका दाखलच होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत याचिकाकर्त्यांनी नियमांचे अयोग्य वाचन केले असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे. तर महाजन यांनी भरलेले 10 लाख, तर व्यास यांनी भरलेली 2 लाखांची अनामत रक्कम … Read more

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी; भाजपच्या ‘या’ नेत्याकडून टीका

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, राज्य सरकारच्या कामावर विरोधकांकडून वेळोवेळी टीका होताना दिसत आहे. त्यातच आता भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील यासर्व परिस्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे अनेक लोकांना यात आपले … Read more

“देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या”

मुंबई : राज्यात अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीदेखील इशारा देत टीका केली आहे.’ठाकरे सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे’अशा शब्दात भाजपचे नेते … Read more