लोकसभेत लीड द्या नाही तर आमदारकी गायब ; महाराष्ट्रात ‘मिशन 45 प्लस’ साठी भाजपचे धोरण

Lok Sabha Election 2024 ।  लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून ‘मिशन 45 प्लस’ अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. त्यात विशेषत: भाजपने आपल्या आमदारांना खास टार्गेट दिलेले आहे. जो आमदार लोकसभेत टार्गेट पूर्ण करणार नाही त्या आमदारांचे तिकीट धोक्यात येण्याची शक्यता देखील सूत्रांकडून वर्तविली जात आहे. विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले की, जो आमदार लोकसभेच्या उमेदवाराला लीड देईल … Read more

‘वहिनी आईसमान वाटते, तर आईला समर्थन द्या..’; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला

Pravin Darekar | Supriya Sule | Sunetra Pawar : भाजपला बारामतीत येऊन विकास करायचा नाही, तर शरदचंद्र पवार यांना हरवायचे आहे. मात्र, भाजपला ते शक्य होत नसल्याने, त्यांनी आमचेच घर फोडून आमची आईसमान असलेल्या वहिनीला निवडणुकीत उतरवले, विचार करा ना? असे बोलत खासदार सुप्रिया सुळे निःशब्द झाल्या. या वेळी माझी लढाई ही कोणा व्यक्तीशी नसून, … Read more

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचं टेन्शन वाढणार ! हल्ल्यातील महेश गायकवाडच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट

Mahesh Gaikwad health Update : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज देण्‍यात आला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. तब्बल 24 दिवसानंतर आज महेश गायकवाड यांना घरी सोडण्‍यात आले आहे.उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार 2 … Read more

“२०१४ ते २०२४ या काळात ७४० आमदारांचा…”; झारखंड मुक्ती मोर्चाचा भाजपबाबत मोठा दावा

JMM on BJP।

JMM on BJP। देशात लोकसभा निवडणूक आता तोंडावर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इतर पक्षातील नेते आता भाजपमध्ये प्रवेश करण्यावर भर देताना दिसतायत. या नेत्यांमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचारी नेते असल्याचा आरोप करण्यात येतोय. याच मुद्द्यावरून आता झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपाबाबत मोठा दावा केला आहे. गेल्या दहा वर्षांत देशभरातील इतर पक्षांमधल्या तब्बल ७४० खासदार-आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा आरोप … Read more

इन्फोसिसने एकही रोजगार निर्माण केला नाही ! ५८ एकर जमीन परत घेण्याची आमदाराची मागणी

नवी दिल्ली – हुबळी- धारवाड पश्‍चिम या आपल्या मतदार संघात ५८ एकर जमीन देऊनही इन्फोसिस या बड्या कंपनीने एकही रोजगार निर्माण केला नाही अशी थेट टीका करत या कंपनीला दिलेली जमीन परत घ्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार अरविंद बेल्लाड यांनी केली आहे. कर्नाटक विधानसभेत उप विरोधी पक्ष नेते असलेले बेल्लाड आपल्या सभागृहातील भाषणात … Read more

अग्रलेख : शुटआउट @ ठाणे…

हिंदी चित्रपटांमध्ये काही अतर्क्य गोष्टी दाखवल्या जातात अशा प्रकारची टीका नेहमीच केली जाते; पण या चित्रपटांमध्येसुद्धा ज्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत अशा घटना प्रत्यक्ष घडू शकतात याचाच प्रत्यय ठाणे येथील पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारामुळे आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गोळीबार कुठल्या गुंडांनी किंवा टोळी युद्धातील सदस्यांनी केलेला नाही, तर लोकांनी निवडून दिलेल्या एका आमदाराने … Read more

शिंदेंच्या नेत्यावर गोळ्या झाडल्यानंतर भाजप आमदार म्हणाले,’माझ्यासमोर ते माझ्या मुलाला हात लावत असतील, तर…’

Ganpat Gaikwad Firing :  उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान या गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी माध्यमांशी बोलतांना या संपूर्ण प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली की,’मी … Read more

mahesh gaikwad : महाराष्ट्राची बदनामी गँगवॉर सरकारने केली

Ganpat Gaikwad Firing  : महाराष्ट्र भरडला जातोय. वर्दीचा मान ठेवणारे आपण लोक आहोत.  पोलीस स्टेशनमध्ये आम्ही माहेर म्हणून जातो की पोलीस आम्हाला हक्क मिळवून देतील.  दिवसा ढवळ्या भांडणे होतात. आमदारांची हिम्मत कशी होते हे करण्याची? त्यांच्या पक्षाचा व्यक्ती आहे.  फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी  उल्हासनगरमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकणारवर … Read more

mahesh gaikwad :आमदाराच्या गोळीबारानंतर ठाणे जिल्ह्यात दंगल नियंत्रक पथक तैनात, कल्याण बंद…

mahesh gaikwad – उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेनंतर ठाणे जिल्हा हादरला आहे. उल्हासनगरसह कल्याणमध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते … Read more

अखिलेश यादवांनी विचारले,’रामदुलार गोंड अजूनही आमदार का ?’ जाणून घ्या या भाजप आमदारावर काय आहे ‘आरोप’

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विचारले की, रामदुलाल गोंड अजूनही आमदार का आहे ? बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले आणि शिक्षा झालेले आमदार रामदुलार गोंड यांना केवळ भाजपचे असल्यामुळे त्यांच्या पदावरून हटवले जात नाही का, असा सवाल अखिलेश यादव यांनी शनिवारी केला. सपा प्रमुखांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘भाजपच्या दुधी (सोनभद्र) आमदाराला बलात्कार … Read more