सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका फेटाळली

नवी दिल्ली – एअर इंडिया टाटा समुहाला विकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या व्यवहाराची सीबीआयद्वारा चौकशी व्हावी असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. या व्यवहारामुळे टाटांचा प्रचंड फायदा झाला आहे आणि यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असे स्वामी यांचे म्हणणे होते. केंद्र सरकारने सुब्रमण्यम … Read more

करोना लसीच्या उत्साहात चीनची घुसखोरी विसरू नका; भाजप नेत्याचा सरकारला घरचा आहेर

आर्थिक आघाडीवर चुका झाल्यास वेळोवेळी आपल्याच सरकारला धारेवर धरणारे भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

हेरॉल्ड प्रकरणाच्या सुनावणीला स्वामी यांच्यामुळेच विलंब; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली – भाजप खासदार स्वैर आरोप करून नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या सुनावणीला विलंब करत आहेत, असा अरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काही कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात यावीत, तसेच काही साक्षीदारांनही पाचारण करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज स्वामी यांनी न्यायालयात सादर केला आहे. त्यांच्या या अर्जाला … Read more