‘भाजपच्या लोकांनी माढा मतदार संघात बनावट नोटा वाटल्या’; उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

Uttam Jankar | Maharashtra | BJP – भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी माढा मतदार संघात ३५ कोटी रूपयांच्या बनावट नोटा वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की भाजपचे लोकच बनावट असल्याने त्यांनी हा बनावट नोटा वाटण्याचा प्रकार केला आहे, पण माळशीरस तालुक्यातील कोणताही दुकानदार या नोटा लोकांकडून स्वीकारण्यास तयार … Read more

महाविकास आघाडीचा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल – जयंत पाटील

सांगली  – राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपचे सरकार करत आहे त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल असा स्पष्ट इशारा … Read more

महाराष्ट्र, हरियाणा राज्यातील नुकसान भाजपमुळेच -अमित शहा

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला म्हणावे तेवढे यश मिळाले नाही. त्यामुळे आता या पराभवाचा विचार करण्यासाठी आणि पराभवाचा आढावा भाजपकडून घेण्यात येत आहे. त्यातच आता दोन्ही राज्यातील नुकसानाची मिमांसा करताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यांमधील नुकसानाला विरोधक जबाबदार नसून भाजपचेच सर्व प्रभारी अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले … Read more