फॅशन शोसह सर्व कार्यक्रमांमध्ये कार्पेट ‘लाल’ रंगाचे का असते… काळा-पिवळा किंवा निळा का नाही?

Red Carpet: जेव्हा जेव्हा विशेष पाहुण्यांचे स्वागत केले जाते तेव्हा तेथे लाल गालिचा अंथरला जातो. रेड कार्पेट नेहमीच खास लोकांशी जोडले गेले आहे. हे असे का आहे? कोणत्याही देशाचा मंत्री किंवा पाहुणे भारताच्या राजनैतिक दौऱ्यावर आले तरी त्याच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरले जाते. त्या कार्पेटचा रंग काळा, पिवळा किंवा अगदी निळा असू शकतो? पण असे … Read more

रूपगंध : ‘काला’

‘काला’ म्हटलं की डोळ्यांपुढं काय उभं राहतं? लहान बाळाने पाटीवर किंवा वहीवर उभ्या आडव्या किंवा गोल गोल रेघोट्या ओढून केलेला गीजबीट काला की लहानपणी खाल्लेला आमटी भाकरीचा काला? बऱ्याच जणांना हाच काला आठवला असणार! कारण या काल्याची चव जिभेवर तशीच रेंगाळत असणार! काला- भाकरी कुस्करून भिजेल इतपतच दूध किंवा आमटी घालून बनवलेला एकजीव लगदा! जो … Read more

‘ब्लॅक’मध्ये राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या चिमुरडीला ओळखणं झालंय कठीण

मुंबई – संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटात राणी मुखर्जीची बालपणातील भूमिका साकारणारी अभिनेत्री आयशा कपूर ‘हरी-ओम’ या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘हरी-ओम’चे शूटिंग या महिन्यात भोपाळमध्ये सुरू होणार असून डिसेंबरमध्ये अंतिम शेड्यूल पूर्ण होईल.   View this post on Instagram   A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur) कोलंबिया … Read more

यंदा फुटणार ग्रीन फटाके तर व्यावसायिकांची दिवाळी काळी!

नवी दिल्ली – फटाक्यांविना दिवाळीची कल्पनाही करवत नाही. मात्र 2020 या संपूर्ण वर्षालाच करोनाने ग्रासल्याने अनेक व्यवसायांची कंबर मोडली असून त्यात प्रामुख्याने फटाका व्यवसायाला खूप मोठा फटका बसणार आहे.  वायू प्रदूषण आणि करोना आशा दोन्ही संकटांना टाळण्यासाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) ने 9 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके जाळण्यावर पूर्ण बंदी घातली … Read more

आसामच्या मुख्यंमत्र्यांना दाखवले काळे झेंडे

गुवाहाटी : आसाममध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशीही वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधातील निदर्शने सुरूच राहिली. निदर्शकांनी अनेक ठिकाणी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना काळे झेंडे दाखवले. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी सोनोवाल यांनी दोन जिल्ह्यांमधून प्रवास केला. त्यावेळी विविध ठिकाणी निदर्शकांनी सोनोवाल यांच्या वाहनाच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. निदर्शकांनी का आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. कायद्यात रूपांतर … Read more

गोवा बनावटीच्या मद्यासह साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई कोल्हापूर: चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे मंगळवारी पाहटे 3 वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा घातला. यावेळी मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तपासणी केली असता 6 लाख 7 हजार रुपये किमतीचे गोवा बनावट मद्याचे 110 बॉक्स, तसेच 4 लाख 57 हजार किंमतीचे वाहन व … Read more