आरोग्य वार्ता : मेनोपॉजनंतर रक्तस्त्राव होत असल्यास व्हा सावध, असू शकते या गंभीर आजाराचे लक्षण

यांच्या बाबतीत वयाच्या चाळीशी ते पन्नाशीच्या दरम्यानचा अतिशय महत्त्वाचा काळ हा रजोनिवृत्तीचा काळ असतो. बहुतेक स्त्रिया यादरम्यान कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत स्थिरस्थावर होत असतात. त्यांच्या दैनंदिन कामाचे स्वरूप ठरलेले असते. मुले मोठी होऊन स्वावलंबनाने वागू लागलेली असतात. थोडक्‍यात, प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वत:च्या तब्येतीसाठी आता थोडा वेळ मिळायला सुरुवात झालेली असते. कामाच्या व्यापातून बाहेर पडायची वेळ येते … Read more

रूपगंध : विरजण

गावाकडचं आमचं घर ऐसपैस! वाडाच म्हणा ना! आधी पायऱ्या चढून ऐसपैस ओसरी. मग आभाळाचा तुकडा अंगावर घेणारा उघडा चौक! त्याच्यापुढे हवेशीर सोपा! त्याच्यापुढे किंचित अंधारं माजघर! मग मोकळं ढाकळं स्वयंपाकघर. स्वयंपाकघराच्या एका बाजूला, दिवसाचे चोवीस तास समईच्या मंद प्रकाशात तेवून निघणारं देवघर आणि सगळ्यात शेवटी काळाशार अंधार पांघरून निवांत पहुडलेली पडवी! पडवीच्याही मागे परसदारी नहाणीघर! … Read more

ब्रेन अटॅक, स्ट्रोक आणि रक्तस्त्राव यातील मोठा फरक कसा ओळखावा ?

नुकताच म्हणजे 29 ऑक्टोबरला जागतिक स्ट्रोक दिवस साजरा करण्यात आला. ज्याचा उद्देश लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे. लोकांना हृदयविकाराच्या झटक्याबद्दल बरेच काही माहित आहे परंतु ते ब्रेन अटॅक किंवा स्ट्रोकबद्दल फारसे जागरूक नाहीत. असे करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणे आहे, कारण केवळ वयोवृद्धच नव्हे, तर तरुणांनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका आहे. याचे कारण कुठेतरी … Read more