पुणे जिल्हा : भुयारी मार्गाबाबत रेल्वे प्रशासनाची डोळेझाक : खासदार सुळे

नीरा येथील प्रश्‍न ऐरणीवर नीरा – पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिम भागातील लोकांसाठी अंडरपास भुयारीमार्ग काढण्यासाठी मी रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे मात्र, या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. नीरा येथील अंडरपास मार्गाच्या मागणी बाबत ग्रामस्थ 5 जानेवारी रोजी नीरा येथे आत्मदहन आंदोलन करणार असल्याबाबत … Read more

जागतिक दृष्टिदान दिवस : अंध:कारमय जग प्रकाशमान करण्यासाठी नेत्रदान आवश्‍यक

पुणे -“डोळे’ या शब्दाभोवती सगळे जगच फिरते. “ते नसते तर….’ ही कल्पना ज्यांच्याकडे दृष्टी आहे ते करूच शकत नाहीत कारण ती कल्पनाच भितीदायक वाटते. परंतु जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांना हे जग कसे दिसते याची थोडीशी देखील कल्पना नाही, याचे कारण त्यांचे अंधत्त्व आहे. याच अंध:कारमय जगाला प्रकाशमान करण्यासाठी, दृष्टी देण्यासाठी आणि नेत्रदानाचे महत्त्व … Read more

स्वतःच्या अंधत्वावर मात करत ते असंख्य अंध-अपंगांचे आधार बनले

शेवगाव –  स्वतःच्या अंधत्वावर मात करत ते असंख्य अंध अपंगाचे आधार बनले. सुदृढ व गर्भश्रीमंतांनाही लाजविल असे दातृव जोपासले आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून गौरविल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यापेक्षा कांकणभर अधिक समाजिक कार्याचं कर्तृत्व ज्यांच्या पदरी आहे. असे सध्या पुणे येथे सामाजिक कार्यात व्यग्र असलेले श्री क्षेत्र अमरापूरचे अंध भूमिपुत्र, सुनील मदनलाल चोरडिया नुकतेच दिवाळी निमित्त गावी आले … Read more

लहान मुलांच्या अंधत्वाच्या कारणात होतोय बदल

राज्यस्तरीय संशोधनाचा निष्कर्ष : अंधशाळेतील दोन हजार मुलांची तपासणी पुणे : प्रगत देशातील लोकांच्या मेंदूला प्राणवायूच्या कमतरतेने येणारे अंधत्वाचे प्रमाण जास्त आहे. राज्यातील अंधशाळेतील दोन हजार मुलांची तपासणी केली असता, त्यामध्ये अंधत्वाचे सर्वांत मोठे कारण हे जन्मत: अविकसित डोळा हे असल्याचे दिसून आले. त्यानंतर बुबुळाचे आजार, मागच्या पडद्याचे आजार आणि मोतीबिंदू अशी कारणे असल्याचे मत … Read more