विशिष्ट ट्विटर अकाऊंट्स ब्‍लॉक करण्याचे आदेश; कारवाईची नोटीस देखील दिली

नवी दिल्ली – भारत सरकारने अलीकडेच एक्‍स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विटरने असहमती दर्शवत सरकारचा हा आदेश मान्य केला आहे. भारत सरकारच्या आदेशानंतर काही ट्विटर अकाऊंट ब्लॉक किंवा निलंबित करत आहेत. परंतु आम्ही याच्याशी सहमत नाही. लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असे एक्‍सच्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेयर्स टीमने … Read more

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे – मुंबई-पुणे द्रुगती महामार्गावर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) कुसगाव ढेकू गाव आणि ओझर्डे ट्राॅमा केअर सेंटरजवळ गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 12) दुपारी 12 ते 2 या वेळेत पुणे मार्गावरील सर्व वाहतूक वळविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम … Read more

लष्कर म्हणते, ‘हे’ फोन नंबर दिसताच ब्लॉक करा; कारण जाणून घेतल्यावर धराल डोके

नवी दिल्ली : सायबर हल्ल्याचा नवा प्रकार समोर आला असून, त्यात शालेय विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. लष्करी शाळांतील विद्यार्थ्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून (पीआयओ) कॉल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मंगळवारी सतर्कतेचा इशारा दिला आहे. खरं तर, देशभरातील आर्मी स्कूलमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना पीआयओकडून कथितपणे कॉल आणि व्हॉट्सअॅप मेसेज येत आहेत आणि त्यांच्या पालकांची माहिती घेत आहेत. … Read more

…यामुळे हिमाचल प्रदेशातील तब्बल 685 मार्ग बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात होत असलेल्या बर्फवृष्ठीमुळे संपुर्ण देशात गारठा पसरला आहे. याच बर्फवृष्ठीमुळे हिमाचल प्रदेशातील तीन राष्ट्रीय महामार्गांसहीत तब्बल 685 मार्ग बंद करण्यात आले होते. त्यात शिमला, लाहुल स्पिती, चंबा, किन्नौर, सिरमौर, सोलन या परिसरातील काही भागांचा समावेश आहे. तब्बल 685 मार्ग बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाकडून याबाबत संपुर्ण खबरदारी घेतली … Read more

पुणे : आयुक्‍तांनी अडवली भाजपची “वाट’

महापौरांच्या आदेशानंतरही वित्तीय समिती कायम मुख्यसभेतील आदेश डावलला, नगरसेवक हतबल पुणे – शहरातील विकासकामांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली वित्तीय समिती तातडीनं रद्द करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यसभेत दिले होते. पण, ही समिती अद्याप कार्यरत आहे. त्यामुळे या समितीचे नाव पुढे करत भाजप नगरसेवकांचीच कामे अडवण्यात आली असून, नगरसेवकांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. विशेष … Read more

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा “ब्लॉक

पुणे – पुणे प्रादेशिक विभागाच्या महामार्ग सुरक्षा पथकाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग दि. 23 रोजी (बुधवार) दोन तासांसाठी “ब्लॉक’ करण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या कालावधीत द्रुतगती मार्गाने मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक वळवण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती मार्गावरील पुणे लेनवर “82.000 किमी’ … Read more

पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवर आज ब्लॉक

दोन्ही बाजूंची वाहतूक जुन्या मार्गाने वळविणार पुणे – पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवरील तुटलेली ओव्हरहेड वीजवाहिनी महापारेषणच्या वतीने बदलण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी दि.25 जून रोजी परंदवाडी या गावाच्या हद्दीत दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात येणार आहे, यावेळी दोन्ही बाजूंची वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने वळविण्यात येणार आहे. महापारेषणच्या वतीने … Read more

पुणे-सोलापूर मार्गावर रेल्वेचा ब्लॉक

10 जुलैपर्यंत गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल  दर शनिवार, रविवारी प्रशासन करणार दुरुस्ती पुणे – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत दौंड ते सोलापूर स्थानकांदरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव 10 जुलैपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. 1. पुणे-सोलापूर-पुणे या मार्गावर धावणारी इंटरसिटी एक्‍स्प्रेस (12169/12170) दि. 1 … Read more

पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वे आज पुन्हा बंद

दुपारी 12 ते 4 वेळेत ओव्हरहेड गॅन्ट्री बसविणार पुणे – पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवर उद्या (दि. 22) ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावर दुपारी 12 ते सायंकाळी 4 या कालावधीत पूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याची सर्व वाहनचालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. दरम्यान, लग्नसराई आणि सुट्ट्या कालावधी लक्षात … Read more

सुट्ट्यांमुळे ‘द्रुतगती’वर यापुढे ब्लॉक नाही

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते महामंडळाला पोलिसांचे पत्र पुणे – उन्हाळयाच्या सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे आगामी काळात पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वे वर वाहनांची आणि प्रवाशांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे, त्यातून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामार्ग पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी महिनाभरात या महामार्गावर दरड काढण्याचे अथवा अन्य कोणतेही काम सुरू न … Read more