डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले

पुणे – शहरात डेंग्यूचा डंख पुन्हा वाढला असून, रूग्णसंख्येने झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्लेटलेट्‌सचा तुटवडाही काही भागात जाणवत आहे. नागरिकांनी रक्तदान आणि प्लेटलेटदानासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉक्‍टरांकडून केले जात आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे डेंग्यूच्या संख्येच उद्रेक झाला नसला तरी रुग्णसंख्या वाढलेली होती. आता … Read more

पुण्यावर आता रक्‍तसंकट! पुढील चार-पाच दिवस पुरेल इतकाच रक्‍तसाठा

लस घेण्याआधी रक्तदान करा, रक्‍तपेढ्यांचे आवाहन पुढील काही दिवसांत परिस्थिती बिकट होण्याची भीती पुणे – सध्या रक्ताचा मोठा तुडवडा आहे. शहरात चार-पाच दिवसच पुरेल एवढा रक्तसाठा आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट असून, जिल्ह्यामध्ये सुमारे तीन हजार रक्तपिशव्याच शिल्लक आहेत. एका रक्तपेढीतून सुमारे रोजच्या 50 ते 60 पिशव्या लागतात. लस घेण्याआधी रक्तदान करा. लस घेतल्यानंतर एक ते … Read more

Blood Donation After Corona Vaccination : लस घेतल्यानंतर रक्तदान करण्यासाठी थांबावे लागेल ‘इतके’ दिवस

प्रभात वृत्तसेवा – भारतातील करोना रुग्णांमध्ये मध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे देशभर चिंतेचे वातावरण आहे. देशात लसीकरण मोहीम राबविली जात आहे, परंतु तरीही रुग्णसंख्या सतत वाढत आहेत. लोकांमध्ये लसीबाबत भीती आणि संभ्रम देखील स्पष्ट होते. असे दिसून आले आहे की, जेव्हापासून ही लस आली आहे तेव्हापासून लोकांनी करोनाच्या नियमांचे पालन करणे … Read more

अरूणशेठ भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात 151 जणांनी केले रक्तदान

पुणे – सामाजिक कार्यकर्ते अरूणशेठ भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 151 जणांनी रक्तदान केले. अरूणशेठ भोसले आणि शिवलालशेठ भोसले यांच्या मित्र परिवाराच्या वतीने रविवारी (दि.3) सकाळी मार्केट यार्डातील श्री शारदा गजानन मंदिर येथे या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीला फळाची टोपली देण्यात आली. तर, 51 गरजूंना अन्नधान्याच्या कीटचे वाटप करण्यात … Read more

इस्लामपूर: 226 जणांनी रक्तदान करून केलं नववर्षाचं स्वागत

– विनोद मोहिते इस्लामपूर – “रक्तदान श्रेष्ठदान ” ही केवळ घोषणा न देता सामजिक बांधिलकीची जाणीव ठेवत २२६ जणांनी रक्तदान करून नववर्षाची सुरुवात केली. येथील यल्लमा चौकातील श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळ ईश्वरपुर या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. निमित्त होते ” नववर्षाचे स्वागत रक्तदानाने ” या उपक्रमाचे ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्त टंचाई … Read more

महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांची रक्‍तसाठ्याबाबत धक्‍कादायक माहिती

मुंबई – आपल्या महाराष्ट्र राज्यात केवळ पाच-सहा दिवस पुरेल एवढाच रक्‍तसाठा असल्याची धक्‍कादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे तरुणांनी रक्‍तदान करण्याची गरज असल्याचेही त्यांनी तरुणांना उद्देशून म्हटले. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तरुणांनी रक्‍तदान करावे असे आवाहनही आरोग्य मंत्री टोपे यांनी केले. खरे … Read more

गरजूंना लुटणाऱ्या खासगी रक्तपेढ्यांवर कारवाई अटळ

रक्‍त, प्लाझ्मासाठी जादा रक्‍कम आकारल्यास दंडात्मक कारवाई : नवी नियमावली जाहीर पुणे – करोनामुळे रक्त आणि प्लाझ्मा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत काही खासगी रक्तपेढ्या जादा पैसे घेऊन रक्त किंवा प्लाझ्मा देतात. त्याला चाप बसवण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नवीन अधिसूचना बुधवारी जारी केली. ठरवलेल्या दरांपेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्या खाजगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक … Read more

पिंपरी-चिंचवड शहरात रक्ताचा तुटवडा

शिबिराचे प्रमाण निम्म्याहून अधिक घटले सात महिन्यांमध्ये अवघ्या अडीच हजार जणांनी केले रक्‍तदान ‘बी’ आणि ‘एबी’ रक्‍तगटाच्या रक्‍ताची मोठी चणचण पिंपरी – शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. विशेषत: निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळविण्यात प्रचंड अडचणी जाणवत आहेत. पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त उपलब्ध होत असले तरीही प्रामुख्याने “बी’ आणि “एबी’ रक्तगटाच्या रक्त पिशव्या मिळविण्यासाठी मोठी धावाधाव … Read more

‘कृपया रक्‍तदान थांबवू नका’

ब्लड बॅंकांचे पुणेकरांना आवाहन पुणे – करोनाची भीती न बाळगता रक्‍तदानासाठी पुढे या, असे आवाहन बहुतांश रक्तपेढ्यांनी केले आहे. चुकीच्या माहितीमुळे रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत, त्यामुळे या रक्तपेढ्यांना हे आवाहन करावे लागले आहे. दरवर्षी मार्च महिन्यात परीक्षा, सुटी आणि उष्ण हवामान या तीन गोष्टींमुळे मुळात रक्त संकलनाचे रक्तपेढ्यांपुढे मोठे आव्हान असते, त्यातून आता … Read more

रक्‍तपेढीत रक्‍ताचा तुटवडा

करोनाची धास्ती घेतल्याने रक्‍तदात्यांची पाठ पिंपरी – दरवर्षी उन्हाळ्यात रक्‍ताचा तुटवडा निर्माण होतो. परंतु मोठ्या पातळीवर रक्‍तदान शिबिरे आयोजित करुन रक्‍ताची उणीव भरुन काढली जाते. परंतु सध्या “करोना’मुळे सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. तसेच उपनगरांमध्ये दरवर्षी होणाऱ्या गावजत्रा देखील रद्द झाल्या असल्याने रक्‍तदान शिबिरे ठप्प झाली आहेत. … Read more