मोठी बातमी ! भारत-पाक सामन्याआधी नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी ; स्टेडिअमची सुरक्षा वाढवली

India vs Pakistan, World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामान्या अगोदर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हल्ल्याची धमकी मिळाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी देणारा मेल पाठवला होता. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी स्टेडिअमची सुरक्षा वाढवली आहे. भारत पाकिस्तान सामन्याआधी स्टेडिअम उडवून देऊ अशी धमकी … Read more

Breaking news :”पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवून देऊ अन् देशात स्फोट घडवून आणू”; पुण्यात एका व्यक्तीला ईमेलद्वारे धमकी

मुंबई : एका अज्ञात व्यक्तीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे पंतप्रधानांना मारण्याची धमकी देण्यात आली. मी भारतामध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन, अशा आशयाचा मेल करत अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. “आय विल किल नरेंद्र मोदी … Read more

जिलेटीनच्या कांड्या लावून एटीएम उडवून देण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

एक चोरटा अटकेत, तिघे पसार; कराडच्या गजानन सोसायटी येथील घटना कराड – येथील गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटीनच्या कांड्या लावून उडवून देण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. जिलेटीन लावून एटीएम फोडणाऱ्या एका चोरट्यास कराडच्या दामिनी पथकाच्या पोलिसांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली. यावेळी झालेल्या झटापटीत तीन चोरटे पसार झाले. … Read more