बोगस कांदा अनुदान प्रकरण भोवले

श्रीगोंदा – बोगस कांदा अनुदान लाटण्याच्या उद्देशाने संगनमताने शासनाची १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था) राजेंद्र फकिरा निकम यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यासह सोळा जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिव दिलीप लक्ष्मण डेबरे (रा.वेळू, ता.श्रीगोंदा), आडते/व्यापारी हवालदार … Read more

बोगस सातबारा उताऱ्यांच्या आधारे घेतले दीड कोटीचे कर्ज

कुडाळ – बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कुडाळ, ता. जावळी येथील शाखेची सव्वा ते दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जावळी तालुक्‍यातील 49 जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाखाधिकारी सरोजकुमार भगत यांनी फिर्याद नोंदवली आहे. या 49 संशयितांनी बोगस सातबारे उतारे तयार करून, तलाठ्याच्या खोट्या सह्या केल्या. खोटे शिक्‍के वापरून, हे उतारे खरे … Read more

बोगसगिरीचे ‘शिक्षण’ : प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत 23 हजार बोगस विद्यार्थी

डॉ.राजू गुरव पुणे  – धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबवते. तिचा लाभ घेण्यासाठी राज्यातील तब्बल 23 हजार बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत प्रत्यक्ष शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे शाळांचेही धाबे … Read more

बोगस बियाणे विक्री केल्यास शासन कठोर पावले उचलणार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबधित कंपन्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या रब्बी हंगामात एका कंपनीमार्फत सप्टेंबर, 2020 कालावधीत सुमारे 8 टन कांदा बियाणे खरेदी केले … Read more

अबाऊट टर्न : तोतये

-हिमांशू बनावट काय-काय असू शकतं आणि कोणकोणत्या मार्गांनी फसवणूक करता येऊ शकते, याचा जर जागतिक अभ्यासक्रम (सध्या करोनामुळे ऑनलाइन) सुरू करायचा झाल्यास शिक्षक भरतीत आपल्याकडची माणसं आघाडीवर असतील. ताजमहालाची विक्री करणारा माणूससुद्धा इथे आढळून आला. त्यापासून “प्रेरणा’ घेऊन एका हिंदी चित्रपटाचा क्‍लायमॅक्‍स तयार करण्यात आला. फसवणूक प्रकरणात मुलगा जेलमध्ये जात असतानाच त्याचा बाप जेलमधून शिक्षा … Read more

तीन वर्षांत 3 लाख 82 हजार बोगस कंपन्या बंद

नवी दिल्ली – सरकारने बोगस कंपन्या ओळखून त्यांना बंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्या कंपन्यांनी सलग दोन वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वर्षे आपले आर्थिक विवरणपत्र सादर केले नाही, अशा कंपन्यांना कंपनी कायद्यानुसार रद्द करण्यात आले आहे.  2016 च्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून, गेल्या तीन वर्षांत सरकारने 3 लाख 82 हजार 581 कंपन्या बंद … Read more

राज्यातील बोगस सैन्य भरती रॅकेटचा पर्दाफाश

-दोघांना कोठडी : शेकडो बेरोजगारांना लावला चूना -पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी शाखेने केला पर्दाफाश भिगवण(प्रतिनिधी) – सैन्यात भरतीच्या नावाखाली राज्यातील बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीच्या शाखेने पर्दाफाश केला आहे. तर या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, हे उजेडात आले नसले तरी याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसली असल्याने यात कोणी बडा … Read more

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत ६ हजार ६७१ विद्यार्थी बोगस

पुणे – राज्य शासनाच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या वतीने धार्मिक अल्पसंख्याकच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नूतनीकरणा साठी १८ हजार ६२१ अर्ज दाखल झाले होते. यातील ६ हजार ६७१ अर्ज बोगस विद्यार्थ्यांचे असल्याचे उघडकीस आले आहे. बोगस विद्यार्थ्यांचा शोध घेतल्यामुळे शासनाच्या ३० लाख रुपयांची बचत झाली आहे. धार्मिक अल्पसंख्याकच्या इयत्ता पहिली ते … Read more

मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा बोगस

हा तर शिवप्रेमींना अवमान : इंद्रजित सावंत कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यावर वापरलेली शिवमुद्रा ही बोगस आणि नकली आहे. हे अपमानजक आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक राजमुद्रा वापरणे अतिशय चुकीचे आहे. ती तत्काळ मागे घ्यावी, असा इशारा प्रख्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या … Read more

चार शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे बोगस

डॉ. राजू गुरव पुणे  – शाळांमधील शिक्षकांची नोकरी कायम राहावी यासाठी मुंबई येथील चार शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झाल्याची बोगस प्रमाणपत्रेच तयार करण्याची शक्‍कल लढविली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या तपासणीद्वारे हे बोगस प्रमाणपत्रांचे प्रकरण उघडकीस आले आहे. गुरुजींचा हा अजब प्रताप धक्कादायकच म्हणावा लागणार आहे. आता या शिक्षकांवर शिक्षणाधिकाऱ्यांकडून … Read more