मलायका अरोरा घेतेयं सुट्ट्यांचा आनंद; शेअर केले खास फोटो

Malaika Arora Vacation Photos|

Malaika Arora Vacation Photos|  अभिनेत्री मलायका अरोरा कधी तिच्या फॅशनमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपच्या चर्चांच्या अनेक बातम्या समोर आल्या. यादरम्यान आता मलायकाने तिच्या लेटेस्ट व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत अर्जुन कपूर दिसत नाही. तर मलायका मैत्रीणींसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मलायकाने इनस्टाग्रामवर … Read more

इलियानाने चिमुकल्या लेकासोबत धमालमस्ती करतानाचा शेअर केला व्हिडिओ

Ileana DCruz|

Ileana DCruz|  अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर देखील ती मातृत्वाच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसते. यानंतर आता इलियानाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. कोआ फिनिक्स डोलन असे तिच्या मुलाचे नाव आहे. कोआच्या जन्मानंतर आता इलियानाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात इलियानाने तिच्या लेकाचा चेहरा दाखवला … Read more

सोनाक्षी सिन्हा लवकरच अडकणार लग्नबंधनात; ठिकाण अन् तारीखही ठरली

Sonakshi Sinha Wedding Update|

Sonakshi Sinha Wedding Update|  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या ‘हिरामंडी’ वेबसिरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातील सोनाक्षीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेकांनी कौतुक केले. या वेबसिरिजला मिळालेल्या यशानंतर सोनाक्षी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी मुंबईत लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या लग्नात त्यांचे जवळचे मित्र … Read more

गोविंदाने लॉन्च केला स्वत:चा ओटीटी अॅप; सबस्क्रिप्शनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Govinda OTT App|

Govinda OTT App| बॉलीवूड अभिनेता गोविंदाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह तो राजकारणात देखील सक्रिय आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारात तो पाहायला मिळाला. यानंतर आता गोविंदाने स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव ‘फिल्मी लट्टू’ असे आहे. यासंदर्भात गोविंदाने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली. गोविंदाने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट … Read more

Kangana Ranaut | कानशिलात मारणाऱ्या ‘त्या’ कॉन्स्टेबलचे समर्थन करणाऱ्यांवर कंगना राणावत भडकली, ट्विट करत म्हणाली….

Kangana Ranaut | CISF constable – अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत यांच्या कानशिलात मारणाऱ्या सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलला देशभरातून मोठे समर्थन मिळत आहे. त्यावर कंगना यांनी संताप व्यक्त केला आहे, हे लोक बलात्कार आणि खून करणाऱ्यांचे अशाच प्रकारे समर्थन करणार आहेत काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की जर तुम्ही गुन्हेगारी … Read more

‘कंगनाविषयी कसलीही आत्मियता नाही…’; शबाना आझमी यांचं ट्विट चर्चेत

Kangana Ranaut | Shabana Azmi – बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतच्या थप्पड प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शबाना आझमी म्हणाल्या की, ‘कंगना राणावतवविषयी आम्हाला कसलीही आत्मियता नाही. पण तरीही ती थप्पड मारून सेलिब्रेट करणाऱ्यांच्या यादीत सामील होऊ शकत नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेण्यास सुरुवात केली तर आपल्यापैकी कोणीही … Read more

चारचौघात कंगनाच्या कानशिलात लगावणारी कुलविंदर नेमकी कोण ? दोन लहान मुले; पतीदेखील CISF जवान, वाचा….

Kangana Ranaut : कपूरथला बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचलमधून निवडून आलेली खासदार कंगना रणौत हिला चंदिगड विमानतळावर सीआयएसएफ महिला कर्मचारी कुलविंदर कौर हिच्याकडून कानशिलात लगाविण्यात आली. त्यानंतर कुलविंदरला आता ताब्यात घेण्यात आले आहे. कंगनाच्या शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावर महिला कर्मचारी संतापल्याचे सांगण्यात येते. कुलविंदर कौर ही पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी आहे. कुलविंदर कौरचा विवाह 6 वर्षांपूर्वी जम्मूमध्ये झाला … Read more

Kangana Ranaut । कंगनाला मारणाऱ्या CISF महिलेचं ऑलिम्पिक विजेता खेळाडूने केलं कौतुक; ट्विट चर्चेत….

Kangana Ranaut । Bajrang Punia : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतला चंदीगड विमानतळावर महिला CISF जवानाने कानाखाली मारली. शेतकरी आंदोलनादरम्यानच्या कंगना राणावतच्या वक्तव्यामुळे महिला संतप्त झाली होती. त्यांनी सांगितले की, त्यांची आईही शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलन करायला बसली होती. कंगना राणावतला कानाखाली मारल्यानंतर सीआयएसएफ कर्मचारी कुलविंदर कौर म्हणाल्या, “शेतकरी तिथे 100 रुपयांसाठी बसले आहेत, … Read more

नुपूने इरासाठी लिहिले ‘प्रेमपत्र’

Entertainment  । आमिर खानची मुलगी इरा खानने काही काळापूर्वी  बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न केले. इरा आणि नुपूरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होतेआणि नुपूर दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि एकमेकांसाठी रोमँटिक पोस्ट शेअर करत असतात. इरा आणि नुपूर एकमेकांना स्पेशल वाटावे म्हणून काही ना काही करत राहतात. यावेळी नुपूरने इरासाठी एक गोंडस … Read more

महागड्या पेंटिंग, सुंदर निसर्ग… कंगना राणावत मुंबई सोडून हिमाचलमध्ये राहायला जाणार; घराची किंमत ऐकून उडतील होश !

Lok Sabha Election 2024 | Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला आहे. भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. मंडी मतदार संघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला आणि विजय मिळवला. अभिनेत्रीची ही … Read more