South Movie – नयनतारा यापुढे बॉलिवूड चित्रपटांमध्ये करणार नाही ‘काम’

South Movie – सुपरलेडी नयनतारा ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला ‘लेडी सुपरस्टार’ म्हणतात. रजनीकांतची जशी क्रेझ आहे तशीच क्रेझ नयनतारासाठीही आहे, असेही म्हटले जाते.  नयनताराने अॅटलीच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने शाहरुख खानची पत्नी नर्मदाची भूमिका साकारली होती. मात्र, आता बातमी समोर येत आहे की, ‘जवान’च्या यशाचे श्रेय न मिळाल्याने नयनतारा संतापली आहे. … Read more

Bollywood Films : ‘सिंघम’सारख्या चित्रपटांतून धोकादायक संदेश पसरत आहे’; मुंबई उच्च न्यायालयाचे मत

मुंबई – ‘सिंघम’ (Singham) सारख्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रियेची पर्वा न करता झटपट न्याय देणाऱ्या “हिरो पोलिस’ची (police) सिनेमॅटिक प्रतिमा अतिशय धोकादायक संदेश देते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी व्यक्त केले. भारतीय पोलिस (police) फाउंडेशनने वार्षिक दिन आणि पोलिस सुधारणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती पटेल यांनी … Read more