मोठा दिलासा ! छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब ; उच्च न्यायालयाचा निर्णय

City name change ।

City name change । राज्यात अनेक दिवसापासून शहरांच्या नामांतराच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे होते. अखेर या प्रकरणी राज्य सरकारला आज मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद – उस्मानाबाद नामांतर वादावर आज मुंबई उच्च न्यायालयाने फैसला दिला आहे.  केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांकडून दिलेलं आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळलं. मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये राखून ठेवला निर्णय … Read more

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: हनी बाबूंनी जामीन याचिका घेतली मागे, मुंबई हाय कोर्टात जाणार

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव प्रकरणातील एक आरोपी हनी बाबू यांनी शुक्रवारी सुप्रीम कोर्टातील आपला जामीन अर्ज मागे घेतला. ते आता जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करणार आहेत. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांच्यावर माओवाद्यांशी कथित संबंध असल्याचा आरोप आहे. त्यांनी या प्रकरणी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती … Read more

Pune: सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मुंबई उच्च न्यायालयाला भेट

पुणे : शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान अवगत करण्याकरिता सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला भेट दिली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रा. डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, डॉ. मोनिका सेहरावत यांच्या नेतृत्वात बीएएलएलबी द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांची भेट आयोजित करण्यात आली. भारताच्या कायदेशीर वारशाचे सखोल … Read more

ईडीकडून ज्येष्ठ नागरिकाची रात्रभर चौकशी; मुंबई उच्च न्यायालय म्हणाले, – ‘झोपेचा अधिकार ही माणसाची…’

मुंबई – झोपेचा अधिकार ही मूलभूत मानवी गरज आहे, तिचे उल्लंघन करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मध्यरात्रीनंतर ईडीने एका ज्येष्ठ नागरिकाच्या केलेल्या चौकशीवर ही टिप्पणी केली आहे. 15 एप्रिल रोजी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने सांगितले की, एखाद्या व्यक्तीचे मानसिक कौशल्य कमकुवत असू शकते अशा … Read more

पुणे | नियुक्‍तीचे आदेश तीनच दिवसांत रद्द

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे कृषी अधिकारी या पदावर शिफारस करण्यात आलेल्या १२१ उमेदवारांना नियुक्ती आदेश राज्‍य शासनाने तीन दिवसांपूर्वी दिले होते. त्‍यानुसार उमेदवार संबंधित पदावर रुजू होणार होते. मात्र, कृषी अधिकारी पदासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन प्रशासकीय कारण सांगून नियुक्‍तीचे आदेश रद्द … Read more

‘लोकांचे तांत्रिकाकडे जाणे दुर्दैवी, उपायांच्या नावाखाली लैंगिक छळ करतात’; मुंबई उच्च न्यायालयाची टिपणी

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने लैंगिक छळ प्रकरणात तांत्रिकाविरुद्ध निकाल देताना म्हटले आहे की, लोक त्यांच्या समस्या घेऊन तांत्रिक आणि बाबांकडे जातात. हे आपल्या काळातील दुर्दैवी वास्तव आहे. तांत्रिक उपायांच्या नावाखाली लोकांचे शोषण करतात. हे तथाकथित तांत्रिक आणि बाबा लोकांच्या दुर्बलतेचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेतात. हे (तांत्रिक/बाबा) समस्या सोडवण्याच्या नादात लोकांकडून पैसे उकळतातच, पण कधीकधी … Read more

“एसटी प्रवर्गातून धनगर आरक्षण देण्यास नकार..” मुंबई उच्‍च न्‍यायालयाने फेटाळल्‍या सर्व याचिका

Dhangar reservation Bombay High Court : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा झटका दिला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून … Read more

‘मनोज जरांगे यांना औषोधोपचार घ्यायला सांगा…’, मुंबई हायकोर्टाचा निर्देश, कोर्टात काय-काय घडलं? पाहा…..

Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मागील पाच दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. दोन दिवसांपासून जरांगे यांचे हात थरथरतायात, बोलण्यास देखील त्रास होत … Read more

दुसऱ्या खंडपीठात याचिका दाखल करावी ! जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंना मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई – मराठा आंदोलनाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टाने सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठात जाण्याचे आदेश दिले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र सदावर्ते यांनी जरांगेंच्या मुंबईतील … Read more

PUNE: पोक्सो न्यायालय इमारत अठरा महिन्यांत पूर्ण होणार

पुणे –  पोक्सो कायदा हा पीडित बालकांची काळजी घेतो. या प्रकरणांमध्ये पीडित बालकांनी खूप काही भोगलेले असते. त्यांना सुरक्षितपणे सहायक व्यक्तीच्या उपस्थितीत जबाब व साक्ष नोंदविता येईल, त्यासाठी विशेष साक्षीदार खोल्या असतील. पीडित व आरोपींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे असतील, अशा प्रकारची पोक्सो न्यायालय इमारत येत्या अठरा महिन्यांत बांधून पूर्ण होईल. या इमारतीत खटल्यांची सुनावणी जलदगतीने चालून … Read more