राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल

मुंबई :  आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले असून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून … Read more

एकनाथ खडसे आठवडाभरापासून रुग्णालयात, प्रकृती स्थिर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे … Read more