बोनी कपूर – श्रीदेवी यांच्या लग्नामुळे अर्जुन कपूर नाराज

वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या आईला घटस्फोट दिला होता, ही बाब त्याला अजून डाचते आहे. त्याने ही बाब इतक्‍या वर्षांनी बोलून दाखवली आहे.  आपल्याला हे सर्व सहजपणे स्वीकारणे शक्‍य झाले नाही, असे सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये अर्जुनने म्हटले आहे.  आईला वडील बोनी कपूर यांच्यामुळे खूप दुःख सहन करावे लागले होते. … Read more