पुणे जिल्हा : अपर तहसील कार्यालय निवडणुकीला बुस्टर

शिरूर-हवेली मतदारसंघातील गावांचा समावेश लोणी काळभोर – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात विधानसभेला निवडून येण्यासाठी मतदारसंख्येच्या दृष्टीने महत्वाची गावे असलेल्या पूर्व हवेलीसाठी अपर तहसीलदार कार्यालय मंजूर करून आणल्यामुळे आगामी निवडणुकीत विद्यमान आमदार अशोक पवार यांना फायदा होणार का, अशी चर्चा पूर्व हवेलीत सुरू झाली आहे. हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने … Read more

पुणे: बूस्टरसाठी ज्येष्ठांना सहव्याधी असल्याचे डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र आवश्‍यक

दि.10 जानेवारीपासून कागदपत्रे पाहूनच देणार लस पुणे – हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सशिवाय साठ वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीचा “बूस्टर’डोस दिला जाणार आहे. मात्र, “कोमॉर्बिड’ अर्थात अन्य गंभीर आजार असलेल्याच ज्येष्ठ नागरिकांना “बूस्टर’चा डोस मिळणार असून, तसे प्रमाणपत्र त्यांनी डॉक्‍टरांकडून आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा डोस देण्याची प्रक्रिया अगोदरप्रमाणेच असणार आहे. आधार क्रमांकाच्या आधारेच ही … Read more

बॅंकिंग क्षेत्रालाही बुस्टर ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून बॅड बॅंकेची घोषणा

नवी दिल्ली – करोना काळात देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बॅंकिंग क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने बॅंकिंग क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी नॅशनल ऍसेट रिकन्स्ट्रक्‍शन कंपनी लिमिटेडची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बॅंकिंग क्षेत्रासाठी तब्बल 30 हजार 600 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली … Read more

शेअर निर्देशांकांना लसीचा बूस्टर

मुंबई – बऱ्याच औषधी कंपन्यांच्या करोना लसीच्या चाचण्या यशस्वी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात उमेदीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 194 अंकांनी म्हणजे 0.44 टक्‍क्‍यांनी वाढवून 44,077 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 67 अंकांनी … Read more

पालिकेच्या आरोग्य विभागाला बुस्टर

एक हजार पदे भरण्यास राज्य शासनाची मान्यता पुणे – जगभरात वेगाने प्रसार होत असलेल्या करोनाने पुण्यातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. या साथीला अटकाव घालण्याची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर असली तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पुणे महापालिकेस आरोग्य विभागाची तब्बल 1 हजार 86 पदे … Read more