केंद्रीय सशस्त्र दलांच्या जवानांनाही 10 जानेवारीपासून बूस्टर डोस

नवी दिल्ली – केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (सीएपीएफ) जवानांचा समावेश फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे त्या जवानांनाही 10 जानेवारीपासून करोनालसींचे बूस्टर डोस मिळणार आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) केंद्रीय सशस्त्र दले आहेत.  त्या दलांचे … Read more

पुण्यात जानेवारीत 90 हजार जण बूस्टर डोससाठी पात्र

Corona vaccination in Pune

पुणे – हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षे वयापुढील ज्येष्ठ नागरिक यांना करोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस 10 जानेवारीपासून देण्याला सुरूवात होणार आहे. बुस्टर डोसच्या पहिल्या टप्प्यात 90 हजार नागरिक यासाठी पात्र असणार आहेत. करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत आणि दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असतील त्यांनाच हा “बूस्टर’चा डोस … Read more

‘यांना’ही मिळणार ‘बूस्टर डोस’, केंद्राकडून राज्यांना सूचना

नवी दिल्ली – देशात करोना विषाणूचा नवीन प्रकार ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षी 10 जानेवारीपासून खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. निवडणूक कर्तव्यामध्ये गुंतलेल्या लोकांचाही फ्रंटलाइन वर्कर्सच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारने निवडणूक राज्यांमध्ये करोना लसीकरण मोहीम तीव्र करण्याच्या सूचना … Read more

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा ‘बूस्टर डोस’ देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री म्हणतात. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस … Read more

धोकादायक! ‘या’ देशात करोनाचा बुस्टर डोस घेऊनही १४ जणांना ओमायक्रॉनची लागण; प्रशासन अलर्ट

वॉश्गिंटन : अमेरिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटने प्रशासनाच्या चिंतेत चांगलीच भर टाकली  आहे. याठिकाणी लसीचे दोन्ही डोस त्याचसोबत बूस्टर डोस घेतलेले लोक ओमायक्रॉनच्या  विळख्यात  येताना दिसत आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ४३ पेक्षा जास्त संक्रमित आढळले आहे. या रुग्णांचे पूर्ण लसीकरण झालेले असतानाही त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. तर बूस्टर डोस घेतलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण … Read more

आशेचा किरण! फायझर लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉनवर 90 प्रभावी; संशोधनात माहिती उघड

न्यूयॉर्क: जगाला भेडसावणाऱ्या करोनाच्या नव्या व्हेरियंटने जगात जवळपास सर्वच देशात पसरला आहे. यातच आता जगासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. फायझर कोविड लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस करोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटवर 90 टक्के प्रभावी असल्याचे एका संशोधनात उघड झाले आहे. यामुळे मृत्यूदर 90 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होणार असल्याचे इस्त्रायलमध्ये केलेल्या संशोधनातून समोर … Read more

Corona Vaccine : बूस्टर डोससंबंधी अजित पवार म्हणतात…

मुंबई, दि. 6 – करोना संकट पूर्णपणे संपणार अशी अपेक्षा असतानाच ओमायक्रॉनने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होत असल्याने चिंता व्यक्त होत असून बूस्टर डोससंबंधी चर्चा सुरु आहे. याबाबत केंद्र सरकाने पुढाकार घेत देशपातळीवर लवकर निर्णय घ्यावा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्‍त केले. मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी ते … Read more

भारताला ओमायक्रॉनची धास्ती; लसीचा बूस्टर डोस देण्यासंबंधी सरकारकडून महत्वाची माहिती जारी…वाचा सविस्तर

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला करोनाच्या नव्या व्हेरियंटने धडकी भरली आहे. त्यातच   भारतात  ओमायक्रॉनने एंट्री केली आहे. बंगळुरूमध्ये दोन जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  त्यातील महत्वाचे म्हणजे करोना लसीचा बुस्टर डोस किंवा तिसऱ्या डोसची गरज आहे का? लहान मुलांचे लसीकरण सुरु झालेले नाही, त्यामुळे या व्हायरसपासून … Read more

बूस्टर डोस घ्यायला हवा का?

पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस घ्यावा का, याबाबत जगभरातच अनेक तर्कवितर्क मांडले आहेत. फायझर, मॉडर्ना, जॉन्सन आणि जगभरात अन्य दिल्या जाणाऱ्या लसींबाबत संशोधन होऊन बूस्टर डोसची मागणी होऊ लागली आहे, तर भारतात दिल्या जाणाऱ्या कोविशिल्ड, कोवॅक्‍सिन लसीचा बूस्टर डोस घ्यावा की नाही, याविषयी आपल्याकडे अनेक मतमतांतरे आहेत. लसींचे डोस घेतल्यानंतर … Read more

…तर सहा महिन्यात ‘अमिक्रॉन’वर ‘स्पेशल बूस्टर’ डोस – आदर पूनावालांचं ‘मोठं’ वक्तव्य

करोना विषाणूचा उत्परिवर्तित प्रकार ‘अमिक्रॉन’ सध्या जगभरासाठी चिंतेचे कारण ठरला आहे. मूळ करोना विषाणूपेक्षा ‘अमिक्रॉन’मध्ये मोठ्या प्रमाणात बदल आढळून आले असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ‘अमिक्रॉन’च्या स्पाईक प्रोटीनमध्ये ३० बदल झाले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सध्या वापरात असलेल्या बहुतांश लसी स्पाईक प्रोटीनलाच लक्ष्य करत असल्याने ‘अमिक्रॉन’मध्ये झालेल्या बदलांमुळे त्या विषाणूच्या या प्रकारावर प्रभावी ठरतील का? … Read more