बोरगावच्या सर्वांगिण विकासासाठी कायम कटिबद्ध : आ. बाळासाहेब पाटील

कोरेगाव – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या प्रत्येक गावाला विकासकामांच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. बोरगाव येथे आजवर विविध विकासकामे झालेली आहेत. ग्रामदैवत श्री बाळसिध्दनाथ मंदिरासमोर नव्याने उभारण्यात येत असलेल्या सभागृहामुळे गावाच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. बोरगाव येथे विविध विकासकामांना निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आणि … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील बोरगावच्या शेती शाळेला अवकळा

विजय घोरपडे नागठाणे  – सातारा तालुक्‍यातील बोरगाव येथे स्वातंत्र्यपूर्व काळात 1946 साली स्थापना झालेले सातारा जिल्ह्यातील पहिले कृषी विद्यालय अर्थात बोरगावची शेती शाळा ही राहुरीच्या कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेली. बोरगाव परिसरातील सामान्यांची शेतीशाळा या नावानेच ओळख असलेल्या विद्यालयास सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता, सोयीसुविधांचा अभाव आणि विद्यार्थीच नसल्याने अवकळा आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, 350 एकर … Read more