भारताचा गेम चेंजर निर्णय ; अमेरिकेकडून घेणार ‘हंटर किलर ड्रोन्स’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान अत्यंत घातक एमक्‍यु-9बी रीपर ड्रोनचा करार होणार आहे. या ड्रोनला हंटर किलर ड्रोन असेही म्हणतात. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी अमेरिकेने तत्कालीन अल कायदा प्रमुख अल जवाहिरीची काबूलमध्ये हत्या केली होती. हा हल्ला इतका अचूक होता की जवाहिरीखेरीज त्या इमारतीतील इतर कोणीही मारले गेले … Read more

ईडीचा मोठा खुलासा; “संजय राऊतांनी तीन कोटी देऊन अलिबागमध्ये १० प्लॉट विकत घेतले”

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी भर पडणार असल्याचे दिसत आहे. ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये काही महत्वाची कागदपत्रं हाती लागली असून ही कागदपत्रं राऊत यांच्या अलिबागमधील संपत्तीसंदर्भातील असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकले. या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख … Read more

विशेष : दिवाळी दागदागिन्यांची

-विधिषा देशपांडे धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन किंवा पाडव्याचा मुहूर्त साधून सोनेखरेदी किंवा दागिन्यांची खरेदी हमखास केली जाते. याचे कारण म्हणजे सोन्याला किंवा किमती दागिन्यांना भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोलाचे स्थान आहे. ते समृद्धीचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच दिवाळीतील पाडव्याच्या शुभमुहुर्तावर सराफी पेढ्या ग्राहकांच्या गर्दीने फुललेल्या असतात. अलीकडच्या काळात पारंपरिक दागिन्यांसोबतच लाइटवेट दागिने, हिऱ्यांचे आकर्षक दागिने आणि मोत्यांचे पारंपरिक … Read more

राजकपूर, दिलीप कुमार यांची घरे पाक सरकार विकत घेणार

पेशावर – प्रसिद्ध चित्रपट अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानमधील घरांची खरेदी करण्याचा निर्णय पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांताच्या सरकारने घेतला आहे.  या ज्येष्ठ अभिनेत्यांच्या वंशपरंपरागत इमारती आता अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या आहेत. त्या पडून नष्ट होण्याच्या बेतात असतानाच खैबर पख्तुनवा सरकारने त्यांचे संवर्धन करण्यासाठी या इमारती खरेदी करण्याचा निर्णय घेतला … Read more