ब्रेनस्ट्रोकच्या रुग्णांसाठी ‘सुवर्णकाळ’ ठरेल संजीवनी

पुणे -‘ब्रेनस्ट्रोक’ हे देशातील मृत्यूचे दुसरे सर्वांत मोठे कारण आहे. पण, तरी याला प्रतिबंध करता येऊ शकतो असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. नियमित तपासणी आणि सुरुवातीची लक्षणे ओळखल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो, असे डॉक्‍टरांनी सांगितले. ‘जागतिक स्ट्रोक ऑर्गनायझेशन’तर्फे 29 ऑक्‍टोबर हा दिवस ‘जागतिक स्ट्रोक दिन’ म्हणून पाळला जातो आणि त्याविषयी जागरूकता निर्माण केली जाते. साखरेची पातळी, … Read more