पीएनजी ज्वेलर्सचे सप्तम दिवाळी कलेक्‍शन

पुणे – पीएनजी ज्वेलर्सने सोने व नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांमधील दोन नवीन कलेक्‍शन सादर करून ब्रॅंड ऍम्बेसिडर माधुरी दीक्षित-नेने यांच्या उपस्थितीत यंदाच्या दिवाळी मोहिमेचे अनावरण केले. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, या कलेक्‍शनमध्ये कुंदन, जडाऊ, हिरे व पारंपरिक सोन्यामध्ये तयार करण्यात आलेले हार, कानातले, अंगठी, ब्रेसलेट इत्यादी उत्कृष्ट दागिन्यांची विस्तृत … Read more

कॅटरिना बनली एतिहाद एअरवेजची ब्रॅंड ऍम्बेसेडर

मुंबई – संयुक्त अरब अमिरातीची राष्ट्रीय विमान कंपनी एतिहाद एअरवेजने मंगळवारी सांगितले की त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफला ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून साइन केले आहे. गेल्या दशकात या विमान कंपनीने कॅटरिनाला ही जबाबदारी देण्याची दुसरी वेळ आहे. एतिहादची ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून, कतरिनाला क्रिएटिव्ह आणि आकर्षक मोहिमेच्या व्हिडिओंच्या मालिकेत दाखवले जाणार आहे. कॅटरिनामुळे या विमान कंपनीला भारतात … Read more

अभिनेते मकरंद अनासपुरे बनले लाल परीचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून ‘स्वच्छ सुंदर एसटी’ बस स्थानक नावाचा नवा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे. तो अजून प्रभावी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी, विनोदवीर ‘मकरंद अनासपूरे’ यांची एसटी महामंडळाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना … Read more

पंत बनला उत्तराखंडचा ब्रॅंड ऍम्बॅसीडर

डेहराडून – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला उत्तराखंडचा ब्रॅंड ऍम्बॅसेडर म्हणून घोषित केले आहे. मुख्यमंत्री धामी यांनी ट्विटवर ही घोषणा केली. भारतीय क्रिकेट संघातील एक अव्वल खेळाडू, तरुणांचा आदर्श आणि उत्तराखंडचा पंत याला आमच्या सरकारने राज्याचा ब्रॅंड ऍम्बॅसीडर केले आहे. खेळाकडे वळण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य जपायला प्रवृत्त करण्यासाठी … Read more

अभिनेत्री कंगना राणावत उत्तर प्रदेशच्या ODOP मोहिमेची बनली ब्रँड अॅम्बेसेडर!

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर झाली आहे. शुक्रवारी कंगनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे. कंगना राणावतने  तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. शुक्रवारी चित्रीकरण संपवून कंगनाने थेट लखनौ गाठले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची … Read more

सोनु सूद बनले आप सरकारचे ब्रॅंड ऍम्बेसिडर

नवी दिल्ली – अभिनेते सोनु सूद हे आम आदमी पक्षाच्या सरकारचे ब्रॅंड ऍम्बेसिडर बनले आहेत. त्यांना दिल्ली सरकारच्या देश का मेंटॉर या उपक्रमासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना करीअर विषयक मार्गदर्शन केले जाते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ही घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे की, सरकारी शाळांमध्ये अनेक गरीब घरांतील मुले … Read more

पीव्ही सिंधू आयओसीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर

नवी दिल्ली – माजी विश्‍वविजेती आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानी असलेल्या कॅनडाची खेळाडू मायकल ली यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) “बिलीव्ह इन स्पोर्टस’ अभिनयासाठी ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नेमणूक केली आहे. याबाबत जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) सोमवारी माहिती दिली आहे. सिंधू आणि मायकल गतवर्षी एप्रिलपासून “आय एम बॅडमिंटन’ या अभियानासाठी … Read more

सफाई सेवकालाच केले स्वच्छतेचे ‘ब्रॅंड ऍम्बेसिडर’

शाहिरी आणि गाण्यांतून प्रबोधन करणाऱ्या महादेव जाधव यांची निवड पुणे – महापालिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 साठी सफाई सेवक महादेव जाधव यांची “ब्रॅंड ऍम्बेसिडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केली. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित केलेल्या “स्वच्छ सर्व्हेक्षण 2020′ या स्पर्धेत महापालिकेने सहभाग घेतला आहे. सर्व्हेक्षणासाठी “ब्रॅंड … Read more

‘तो’ सेवक होणार पालिकेचा “सदिच्छा दूत’

पुणे – स्वच्छतेच्या कामाची जबाबदारी सांभाळत गाण्यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, शहर स्वच्छता तसेच कचरा निर्मूलनाची जनजागृती करणारे महापालिकेचे स्वच्छता सेवक महादेव जाधव आता महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 या मोहिमेचे “सदिच्छा दूत’ होणार आहेत. जाधव यांच्या या कौशल्याची मदत घेऊन महापालिकेकडून जनजागृती तसेच स्वच्छता उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त … Read more