सर्वसामान्य पुणेकरांची लोकल अजूनही यार्डातच

पुणे – राज्य सरकारच्या “ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेली नियमावलीची अंमलबजावणी पुणे महानगरपालिकेकडून देखील करण्यात येणार आहे. या नियमावली अंतर्गत राज्य सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना ओळखपत्रासह लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र पुण्यातून ये-जा करणाऱ्या लोकल सेवेबाबत मात्र कोणताही निर्णय झाला नसल्याने, लोकल सेवा सुरू होण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड … Read more

संजय राऊतांच्या ‘त्या’ रीट्वीटच्या माध्यामातून राज्य सरकारला कानपिचक्या; राजकीय वर्तुळात चर्चा

Sanjay Raut praises MVA govt over corona management

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यं किंवा महत्वाच्या विषयामुळे चर्चेत असतात. मात्र आज संजय राऊत हे त्यांनी केलेल्या रिट्वीटमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेले रिट्विट हे त्यांच्याच सरकारला सवाल केला असल्याचे दिसत आहे. मूळ ट्वीटमध्ये राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात काढलेली अधिसूचना मराठीत नसून इंग्रजीत का आहे? असा आक्षेप घेण्यात आला आहे. राज्य … Read more

राज्यात ‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू…

मुंबई : ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी … Read more

नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने दाखविला ‘कोविड 19 संसर्गाची चेन ब्रेक’ करण्याचा मार्ग

नांदेड – कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण जनतेत कोविड 19 या आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याबरोबरच कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याच्या पंचायत राज संस्थांना प्रयत्नांना सहकार्य करणे तितकेच महत्वाचे आहे असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात दिला आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चाचणी … Read more

ब्रेक द चेन | निर्बंधावर फेरविचार करावा; हॉटेल व्यावसायिकांचा महाराष्ट्र सरकारला आग्रह

मुंबई – महाराष्ट्र सरकारने पंधरा दिवस नागरिकांच्या हालचालीवर हालचालीवर मर्यादा आणल्या आहेत. त्याचबरोबर हॉटेलमध्ये जेवण घेण्यास मनाई केली आहे. याचा हॉटेल उद्योगावर प्रचंड परिणाम होईल. यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्बंधाच्या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज असल्याचे हॉटेल व्यवसायिकांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन नंतर हॉटेल चालकांनी काळजी घेऊन सेवा देण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर ग्राहकांनाही सध्याच्या परिस्थितीमध्ये … Read more

IMP NEWS | ब्रेक द चेन | जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे; नेमकं काय सुरु आणि काय बंद?

मुंबई – राज्यात वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक दे चेन’ अंतर्गंत 14 तारखेपासून 1 मेपर्यंत 15 दिवसांचे लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा व इतरही काही सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात शासनाकडून … Read more

‘वीकेंड लॉकडाऊन’ कोरोना रोखण्यासाठी फारसा उपयोग नाही; केंद्राने दिला होता राज्याला सल्ला

नवी दिल्ली : वाढत्या करोना रुग्णसंख्येला लगाम घालण्यासाठी सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे निर्बंध मंगळवारी रात्रीपासून लागू झाले आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी आणि आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी दोन दिवस असणाऱ्या लॉकडाउनची करोना रोखण्यास फारशी मदत होणार नसल्याचा सल्ला केंद्राने महाराष्ट्राला दिला … Read more

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सुक्ष्म नियोजन

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांचे निर्देश सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. एक चांगली बाब म्हणजे मृत्युचे प्रमाण खूपच कमी आहे. आरोग्य विभागाबरोबरच प्रशासन व पोलीस चांगले काम करीत असून आणखी रुग्ण वाढणार नाहीत यासाठी सर्वांनी सुक्ष्म नियोजन करुन संसर्गाची साखळी तोडण्याचे काम करा, अशा सूचना विभागीय आयुक्त … Read more