विशेष : फॉर्म्युला मिल्कचा भुलभुलैय्या

अलीकडील काळात फॉर्म्युला मिल्कला “बेबी फॉर्म्युला’ किंवा “इन्फेंट फार्म्युला’ म्हणून पुढे आणले जात असून अनेक माता जन्मजात बाळांना हे पावडरचे दूध देताना दिसतात. जगात सध्या ब्रेस्ट मिल्क (मातेचे दूध) विरुद्ध फॉर्म्युला दूध याबाबत वाद सुरू आहे. दोन वेगळ्या पातळीवर विभागलेल्या या वादात अनुकूल आणि प्रतिकूल मते व्यक्‍त केली जात आहेत. आपल्या भारतीय परंपरेनुसारच नव्हे तर … Read more

प्रयोगशाळेत मातेचे दूध बनवण्यात यश; इस्त्राईलमधील संशोधकांची कामगिरी

तेल अबिब : प्रयोगशाळेमध्ये ब्रेस्ट मिल्क म्हणजेच मातेचे दूध तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे.  इस्रायलमधील काही संशोधकांनी हा दावा केला असून या दुधामध्ये मातेच्या दुधातील सर्व गुणधर्मांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. इस्त्रायल मधील बायो मिल्क नावाच्या एका स्टार्ट अपने ही कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीच्या चीफ सायन्स ऑफिसर आणि सहसंस्थापक डॉक्टर लीला स्टिकर यांनी … Read more

कौतुकास्पद! ‘या’ बॉलिवूड सेलेब्सने डोनेट केले स्वत:चे ४२ लीटर ब्रेस्ट मिल्क

जगभरात करोना व्हायरसने हाहाकार माजवल्याने मागील ८ महिने देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. यादरम्यान नागरिकांना पैसे, रेशन, फूड पॅकेट्स, मास्क आणि पीपीई किट सारख्या वस्तू बॉलिवूडकरांनी दान केल्या होत्या. परंतु, एका बॉलिवूड सेलेब्सने जवळपास ४२ लिटर ब्रेस्ट मिल्क दान केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे नेटकऱ्यांनीही कौतुक केले आहे. ‘सांड कि आंख’च्या चित्रपट निर्मात्या निधी परमार … Read more