‘छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार, गैरसमज होत असतात’ – अजित पवार

Ajit Pawar – राजकीय पक्षामध्ये काम करत असताना किंवा कोणत्या सरकारमध्ये काम करत असताना कोणालाही नाराज ठेवून चालत नाही आणि सगळ्या घटकांना न्याय देता आला पाहिजे. कोणत्याही निर्णयाबात प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. मुंबईला गेल्यानंतर मी स्वत:, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांच्याशी बोलू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात … Read more

Sharad pawar-Ajit pawar : ‘शरद पवार आणि अजितदादा एकत्र येणार?’; अजित पवार गटातील मंत्र्यांचे सूचक विधान

Sharad pawar-Ajit pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी अखेर दिवाळीनिमित्त गोविंद बागेत हजेरी लावली. त्यानंतर भाऊबीजेनिमित्त खुद्द शरद पवार (shard pawar) अजित पवारांच्या घरी गेले. त्यांच्या या भेटीगाठीवर अजितदादा गटाचे नेते तसेच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (anil patil)  यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ‘शरद पवार आणि अजित पवार दिवाळीनिमित्त … Read more

Devendra Fadnavis : ‘अंमलीपदार्थाच्या व्यवहारात गुंतलेल्या पोलिसांना थेट बडतर्फ करणार’ – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis – अंमली पदार्थांशी (drug) संबंध असलेल्या राज्यातील पोलीस (police) कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाचीच कारवाई नव्हे तर त्यांना थेट सेवेतून बडतर्फही केले जाईल असे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, अंमली पदार्थांची (drug) निर्मिती आणि पेडलिंगमध्ये जो कोणी सहभागी असेल त्यांच्यावर कठोर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला … Read more

Chhagan Bhujbal : ‘ओबीसी बचाव हेच आमचे काम…’; छगन भुजबळ यांचं मोठं विधान

Chhagan Bhujbal – मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केले आहे. माझे देखील काहीतरी योगदान आहे, म्हणूनच मला संधी दिली गेली. माझ्या समाजासाठी माझा जीव जाणार असेल तर मला आनंदच आहे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले … Read more

pune crime : विवाहितेचा खून करणाऱ्या पती आणि सासऱ्याला जन्मठेप; सासुला 3 वर्षे सक्तमजुरी

पुणे – माहेरहून घर बांधण्यासाठी पैसे न आणल्याच्या कारणावरून विवाहितेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे डोके धडावेगळे करणाऱ्या पती, सासऱ्याला न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासूला 3 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी सुनावली. दंडाच्या रक्कमेपैकी 1 लाख … Read more

किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन तास कसून चौकशी !

मुंबई – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) बुधवारी या आठवड्यात दुसऱ्यांदा कोविड काळातील एका कथित घोटाळ्याप्रकरणी शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर झाल्या. पेडणेकर सकाळी 11 वाजता दक्षिण मुंबईतील ईओडब्ल्यू कार्यालयात पोहोचल्या असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या आधीही त्यांची या प्रकरणात दोन तास चौकशी झाली आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी तक्रार … Read more

वडेट्टीवारांनी केली फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “मराठा समाजाची माफी मागावी…’

मुंबई – जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनाच्यावेळी आंदोलकांवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्‍वभूमीवर गृहखाते सांभाळत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अंबड तालुक्‍यातील धुळे-सोलापूर रस्त्यावरील अंतरवली सारथी गावात हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने काही पोलीस कर्मचारी व आंदोलक शुक्रवारी जखमी … Read more

नसीरूद्दीन शाह यांचा नाव न घेता पंतप्रधान मोदींवर निशाणा; केलं ‘हे’ मोठं विधान….

मुंबई – आपल्या अभिनयासाठीच जे ओळखले जातात अशा भारतातील मोजक्‍या कलाकारांमध्ये सगळ्यांत प्रथम नसीरूद्दीन शाह यांचे नाव येते. अनेक चित्रपटांतून त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्यांची एक वेगळीच ओळख देशभरात आहे. सामान्यत: कलाकार म्हटले की वादापांसून लांब राहणेच पसंत करतात. देशात किंवा आपल्या राज्यांत घडत असलेल्या घडामोडींबाबत ते मौनच साधून असतात. नसरूद्दीन शाह मात्र त्याला … Read more

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेवर आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणतात; “ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक…’

मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. दरम्यान, अश्यातच आता … Read more

मोठी बातमी.! मुख्यमंत्र्यांनंतर अण्णा हजारेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील निपाणी वडगाव संतोश गायधनी या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील शेतीच्या वादातून हा इशारा देण्यात आलाय. 1 मे महाराष्ट्र दिनाला राळेगणसिद्धीमध्ये जाऊन हजारे यांची हत्या करीन, असा … Read more