शेतकऱ्याकडून लाच घेताना पीएसआयला रंगेहात अटक

लातूर  – बळीराजाला देशाचा अन्नदाता, जगाचा पोशिंदा म्हणून गौरवले जाते. मात्र, त्याच अन्नदात्याकडे लाच मागितल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी या पीएसआयला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड … Read more

Bribe News: 4 हजार रुपयांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकाला रंगेहाथ पकडले; जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे- लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये मंजूर झालेल्या ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना जुन्नर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापु एकनाथ रोकडे (५७) असे लाच घेताना पकडलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. याबाबत ५२ वर्षीय व्यक्तीने पुणे … Read more

Bribe News: समाजकल्याण अधिकारी डाॅ. सपना घोळवे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

सातारा – सांगली जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करून १ लाखाची लाच घेताना सातारा येथील जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रभारी सहायक संचालक डॉ.सपना सुखदेव घोळवे (Dr. Sapna Gholve) (वय 40) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दरम्यान, याच … Read more

हिंगोली : विज कंपनीच्या कर्मचाऱ्यास 4 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोलार पंपांच्या सर्वेक्षणासाठी 4 हजाराची लाच घेतांना विज कंपनीच्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले आहे. लक्ष्मीकांत बिजलगावे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत लाचपुत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका शेतकऱ्याने शेतात सोलर पंपाची उभारणी करण्यासाठी विज वितरण कंपनीकडे रीतसर अर्जही केला होता. … Read more

हिंगोली: शेतकऱ्याकडून 4 हजाराची ‘लाच’ घेताना वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला ACBच्या पथकाने रंगेहाथ पकडले

हिंगोली – जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोलार पंपच्या सर्वेक्षणासाठी 4 हजाराची लाच घेताना वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला आज बुधवारी (दि. 3 एप्रिल) सायंकाळी रंगेहात पकडले. लक्ष्मीकांत बिजलगावे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत लाचपुत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका शेतकऱ्यास शेतात सोलर पंपाची उभारणी करायची होती. त्यासाठी त्यांनी विज … Read more

दीड लाख रुपयांची लाच घेताना जीसीएसटीच्या सहाय्यक आयुक्ताला अटक

मुंबई  – तक्रारदाराकडून 1.5 लाख रुपयांची लाच मागताना आणि ती स्वीकारताना नवी मुंबईतील बेलापूर विभाग -1 मधील सीजीएसटी आणि सीएक्सचे सहाय्यक आयुक्त आणि निरीक्षक यांना सीबीआयने आज अटक केली. तक्रारीवरून आरोपी सहाय्यक आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (CGST officials arrested for accepting Rs 1.5L bribe in Mumbai) तक्रारदार एका वाहतूक कंपनीचा भागीदार असून त्याला सहायक … Read more

सातारा – 55 हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला पकडले

वडूज – बांधकाम साहित्याचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाचे जप्त केलेले दोन डंपर सोडवण्यासाठी 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वडूज तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण धर्मराज नांगरे (वय 42, रा. तडवळे, ता. खटाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. याबाबत 32 वर्षीय तक्रारदाराने तक्रार नोंदवली होती. याबाबतची माहिती अशी, यातील तक्रारदार बांधकाम साहित्याचा पुरवठा करतात. त्यांच्या मालकीचे … Read more

मोठी ‘लाचखोरी’! सहाय्यक अभियंत्याला तब्बल 1 कोटी रुपयांची लाच घेताना पकडले

अहमदनगर – लाचखोरीची प्रकरणे कमी न होता ती वाढतच चाललेली दिसत आहे. याआधी पाच हजार, पन्नास हजार, 10 लाख अशी लाचेची प्रकरणे समोर येत असत मात्र आता तब्बल एक कोटी रुपये लाचेचे प्रकरण उघडकीस आले आहे. अहमदनगर एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गायकवाड … Read more

वरिष्ठ रेल्वे अधिकारी केसी जोशींना लाच घेताना रंगेहाथ पकडले; घराच्या झडतीत पोत्यांमध्ये भरलेले सापडले 2.61 कोटी रुपये

लखनऊ – केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी केसी जोशी (indian railway officer k c joshi) यांच्या घरातून 2.61 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जोशी हे ईशान्य रेल्वे, गोरखपूर येथे मुख्य सामग्री अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी एका कंत्राटदाराकडून तीन लाख … Read more

Bribe News: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या महिला अभियंत्याला ठेकेदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक

राजगुरूनगर  – ठेकेदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी राजगुरूनगर नगरपरिषदेचे आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबाला हरडे, लेखापाल प्रवीण कापसे यांना लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांना प्रोत्सहान दिल्याप्रकरणी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार हे सरकारी ठेकेदार असून त्यांना राजगुरूनगरपरिषद येथील … Read more