Bribe News: 4 हजार रुपयांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकाला रंगेहाथ पकडले; जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे- लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये मंजूर झालेल्या ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना जुन्नर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापु एकनाथ रोकडे (५७) असे लाच घेताना पकडलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. याबाबत ५२ वर्षीय व्यक्तीने पुणे … Read more

Bribe News: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या महिला अभियंत्याला ठेकेदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक

राजगुरूनगर  – ठेकेदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी राजगुरूनगर नगरपरिषदेचे आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबाला हरडे, लेखापाल प्रवीण कापसे यांना लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांना प्रोत्सहान दिल्याप्रकरणी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार हे सरकारी ठेकेदार असून त्यांना राजगुरूनगरपरिषद येथील … Read more

Bribe News: प्रवेशासाठी 20 लाखांची लाच मागणारा पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता ACBच्या ताब्यात

पुणे – व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यास लाचलुचपत विरोधी पथकाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. मंगळवारी संध्याकाळी ही कारवार्इ करण्यात आली. आशिष बंगिनवार असे ताब्यात घेतलेल्या अधिष्ठाताचे नाव आहे. महाविद्यालयात असलेल्या १५ टक्के व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी बंगिनवार यांनी एका विद्यार्थिनीच्या … Read more