पिंपरी | मावळातील सहा साकव पुलांसाठी २ कोटी ६० लाखांचा निधी

वडगाव मावळ, (वार्ताहर) –जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मावळातील तालुक्यातील सहा साकव पुल बांधण्यासाठी २ कोटी ६० लक्ष निधी आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील छोटे ओढे, नाले अशा ठिकाणी वाड्या-वस्त्यांना मुख्य गावाशी जोडणाऱ्या रस्त्यांवर पूल नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. ही अडचण ओळखून आमदार सुनील शेळके यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सहा … Read more

पुणे : शहरातील पुलांचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट

पुणे – महापालिकेकडून शहरातील 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या सर्व उड्डाणपूल आणि नदीवरील पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येणार आहे. महापालिकेने यापूर्वी 2017 मध्ये काही पुलांचे आणि त्यानंतर 2019 मध्ये काही पुलांचे ऑडिट केले होते. ऑडिटच्या कामासाठी महापालिका आयुक्‍तांनी 1 कोटी 30 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. त्यानुसार तातडीने हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती … Read more

पुणे : रस्ते, पूल, उड्डाणपुलांचे सुयोग्य नियोजन; वेळेत पूर्तता

पुणे- पुण्यातील रस्त्यांचा स्तर उंचाविण्यासाठी “अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स’नुसार रस्ते विकसित करण्यास गेल्या पाच वर्षांत सुरूवात झाली. पादचारी, दिव्यांग यांना केंद्रस्थानी ठेवत हे रस्ते तयार झाले. उड्डाणपुलांचे सुयोग्य नियोजन झाले. ठरलेल्या वेळी पूल पूर्णत्वास गेले. पायाभूत सुविधा विकसित करतानाच वस्ती भागातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी देण्यासाठी “लाईटहाऊस’ उपक्रम सुरू करण्यात आला. याविषयी महापालिकेतील … Read more

पुणे : शहरातील पुलांखाली कचऱ्याचे साम्राज्य

पुणे – महापालिकेच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुठा नदीवर वाहने आणि पादचारी यांची ये-जा सुरळीत होण्यासाठी विविध पूल बांधले आहेत. वरवर पाहता अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसणाऱ्या या पूलांखाली मात्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दैनिक “प्रभात’च्या पाहणीतून समोर आले. या पाहणीत संगमपूल ते राजारामपूल असे तब्बल 13 पूल यावेळी तपासण्यात आले. पाहणीतील काही ठळक नोंदी राजाराम पूल : … Read more

“महामार्गावरील पुलांचा भराव कमी करून कमानी बांधा”

कोल्हापूर – पुणे – बेंगलोर व रत्नागिरी -नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते बेळगांव जिल्ह्यातील हत्तरकी टोल नाका व आंबा घाटापासून ते मिरज शहरापर्यंत असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या नद्यावरील पुलामुळे व भरावामुळे यावर्षी कोल्हापूर, सांगली व बेळगांव जिल्ह्याच्या सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात … Read more

महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या पुलांचे भरावक्षेत्र कमी करून तातडीने कमानी बांधकाम करावे

कोल्हापूर (प्रतिनिधी) – यावर्षी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २००५ , २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलले असल्याचे जाणवून आले … Read more

झगमगाट ! पुण्यातील पुलांच्या विद्युत रोषणाईचे उदघाटन

पुणे: माजी महापौर आणि कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधीतून श्री छत्रपती शिवाजी पुल आणि डेंगळे पुलाच्या विद्युत रोषणाईचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे, अर्चना पाटल, … Read more