अनोखा विक्रम ! ‘या’ भारतीय व्यक्तीने नाकाने टायपिंग करत मोडला स्वतःचाच विक्रम

“टायपिंग मॅन ऑफ इंडिया”चा आणखी एक पराक्रम हैदराबाद : एका भारतीय व्यक्तीने नाकाने इंग्रजी वर्णमाला सर्वात जलद टाइप करण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे विनोद कुमार चौधरी असे या व्यक्तीचे नाव असून या प्रकारात त्याने तीन विक्रम केले असून प्रत्येक वेळी तो स्वतःचा विक्रम मोडण्यात यशस्वी झाला. 44 वर्षीय विनोद कुमार … Read more

पुणे जिल्हा : भाजपाने ईडी, इन्कम टॅक्सद्वारे राष्ट्रवादी फोडली

माणिकराव झेंडे पाटील : सासवड येथे पुरंदर राष्ट्रवादीकडून आंदोलन सासवड – भाजपाने ईडी, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आहे. एक युवक चेहरा म्हणून शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार राहिले. शरद पवारांचे विचार संपूर्ण राज्यामध्ये पोहोचवण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्यात आली. या संघर्ष यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे शासनाने त्यांच्यावर ईडीचे कारवाई केली असल्याचा घाण्णाघात राष्ट्रवादी काँग्रेसचेे … Read more

शरद पवारांनी फोडला ‘फॉक्‍सकॉन’चा फुगा!

गोष्ट सांगत घेतला मोदी-शिंदेंचा समाचार; प्रकल्प महाराष्ट्रात येणे अशक्‍य पुणे – फॉक्‍सकॉन सेमीकंडक्‍टरचा प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला नेणाऱ्या वेदांत समूहाच्या यापूर्वीच्या राज्यातील अनुभवाचा फुगा फोडतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लहान मुलाच्या फुग्याची गोष्ट सांगत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा समाचार घेतला. हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येणे शक्‍य नाही. त्यामुळे जे घडले, त्यावर … Read more

पुणे जिल्हा : राजगुरूनगरतील ‘कोंडी’ आमदार मोहितेंनी फोडली

पंचायत समिती चौक जॅम : अर्ध्या तासाने वाहतूक सुरळीत राजगुरूनगर – शहरातील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. शनिवारी (दि. 3) शहरात सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत आमदार दिलीप मोहिते पाटील अडकले त्यांनी सुरक्षारक्षकासह रस्त्यावर उतरवून रस्त्यावरची कोंडी सोडविण्यास सुरुवात केली. शहरातून जाणाऱ्या शिरूर-राजगुरूनगर- वाडा -भीमाशंकर हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे; … Read more

शरद पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवल्याच्या आरोपांवर उद्धव ठाकरे म्हणाले,”…

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी करत सत्तांतर घडवून आणले. दरम्यान, महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेल्या या बंडखोर आमदारांनी महिन्याभरामध्ये अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर सडकून टीका केली. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून शिवसेना संपवण्याचा डाव आखला आहे, असा आरोप केला … Read more

बाबर आझमने मोडला ‘कोहली’चा विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये…

लाहोर :- पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सर्वात जलद 10 हजार धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो जागतिक कसोटी क्रिकेटमधील पहिलाच फलंदाज ठरला आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारा बाबर पाकिस्तानचा 11 वा फलंदाज बनला आहे. बाबरने 204 आंतरराष्ट्रीय सामन्यात हा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये … Read more

‘देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोही व्यक्तीची वकिली करू नये’ – संजय राऊत

नवी दिल्ली – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत रोखठोक शैलीत किरीट सोमय्या यांच्यावर पत्रकार परिषद घेत घणाघात केला. राऊत यांनी नौदलाची बंद पडलेली ऐतिहासिक युद्ध नौका आयएनएस विक्रांत ही भंगारात काढण्याऐवजी ती जतन करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जनतेकडून मोठ्या प्रमाणात निधी जमवला. लोकांनीही हा भावनिक विषय असल्याने त्यांना भरभरून पैसे दिले, पण … Read more

‘जसे करावे तसे भरावे..’ दारूच्या 1 बाटलीसाठी, चोर मंदिरात चोरी करण्यासाठी घुसला अन्….

नवी दिल्ली – मनुष्याने “करावे तसे भरावे ” हि म्हण नेहमी डोळ्यापुढे ठेऊन वागावे कारण, आपल्या कर्माप्रमाणे देव नेहमीच आपल्याला फळ देत असतो. असं आपण सर्वांनी अनेकदा ऐकले आहे. असेच काहीसे आंध्र प्रदेशातील एका चोरा सोबत घडेल आहे. A burglar trapped in the act at Jhadupudi Jami Yellamma #Temple in Kanchili mandal of Srikakulam dist. … Read more

दिल्लीतील मार्केटला भीषण आग

नवी दिल्ली – देशाच्या राजधानीतील चांदणी चौकातील लजपत राय मार्केटमध्ये आज भीषण आग लागली. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दिल्ली अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी राजेश शुक्‍ला यांनी या आगीबाबत माहिती देताना सांगितले की, … Read more

जो रुटने मोडला 13 वर्षांपूर्वीचा विश्‍वविक्रम

मेलबर्न : इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रूटने आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड पार केला. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करत रुटने एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विश्‍वविक्रम आपल्या नावे केला. तसेच 2008 नंतर कसोटी क्रकेटमध्ये 1600 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. रूटने … Read more