पुणे जिल्हा : भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने बहिणीचाही अंत

सासवडमधील घटना : परिसरात शोककळा सासवड – पुरंदर तालुक्यातील सासवड येथील रहिवाशी व किराणा दुकानदार वसंत अशोक जाधव (वय 33 रा. सासवड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या बहिणीचाही अंत झाल्याने परिसरात शोककळा पसलरली. जाधव यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची बहीण प्रमिला माने (वय 29 रा. पुणे) या अंत्यविधी उरकून आल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर अचानकपणे बेशुद्ध पडल्याचे नातेवाइकांनी … Read more

ह्रदयद्रावक! विजेचा शॉक लागून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

जालना – जनावरांसाठी कुट्टी मशीन मधून चारा बारीक करीत असताना शॉक लागून दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावात घडली आहे. पवन गजानन घोडे (वय 22), सचिन रामकीसन घोडे (वय 23) असे या घटनेत मृत्यु झालेल्या दोन चुलत भावांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात … Read more

ह्दयद्रावक ! थोरल्याच्या मृत्यूच्या धक्क्याने धाकट्यानंही सोडला प्राण; बंधू प्रेम बघून गावातील अन्य् एकाचा मृत्यू

वाशिम – करोना महामारीच्या संकटाने देशात हाहाकार माजवला असून करोनाने अनेकांना फारच वाईट दिवस दाखवले आहेत. कुटुंबातील कर्तीसवरती माणसे डोळय़ादेखत निघून जात आहेत. तर माता-पिता, भाऊ-बहीण असे सामुदायिक मृत्यू होत असल्याने हसत्या-खेळत्या कुटुंबांवर स्मशानकळा येताना दिसून येत आहेत. करोना काळात वाशिम जिल्ह्यातून अशीच अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान रुग्णालयात थोरल्या … Read more