सातारा : कोरेगाव पंचायत समितीच्या इमारतीसाठी 23 कोटी रुपये

पेट्रोल पंपाशेजारी साकारणार नवी इमारत; सर्वच विभाग एकाच छत्राखाली येणार कोरेगाव – ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच सामान्य लोकांची कामे एकाच छताखाली तालुक्‍याच्या मुख्यालयात केली जावीत, या हेतूने पंचायत समितीची रचना करण्यात आली. कोरेगाव तालुक्‍याच्या पंचायत समितीची इमारत मोडकळीस आली असून नवीन सुसज्ज व प्रशस्त इमारत बांधण्यासाठी महायुती सरकारने 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर … Read more

Goregaon Fire : मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू

Goregaon Fire : मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीच्या पार्किंगला भीषण आग (Fire) लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच ४० जण जखमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने मदतकार्य सुरू करत जवळपास ३० जणांची सुखरुप सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. आगीचे (Fire) … Read more

Kurla Fire : कुर्ला भागातील 12 मजली इमारतीला भीषण आग; 60 लोकांना….

मुंबई – मुंबईतील कुर्ला (Kurla) भागातील एका 12 मजली निवासी इमारतीला शनिवारी मध्यरात्रीनंतर आग (Building Fire) लागली. त्यानंतर अग्निशमन दलाने तेथे राहणाऱ्या सुमारे 60 लोकांना वाचवले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कोहिनूर रुग्णालयासमोरील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण इमारत क्रमांक 7 मध्ये रात्री 12.10 च्या सुमारास ही घटना घडली, सुटका करण्यात आलेल्यांपैकी 39 जणांना धुरामुळे गुदमरल्याचा त्रास सुरू … Read more

Kurla building fire : कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, ३९ जण रुग्णालयात दाखल

Kurla building fire – कुर्ला पश्चिमेकडील एका इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालय परिसरात डॉ. भीमराव रावजी आंबेडकर ही 12 मजली इमारत असून शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली. या आगीच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर त्यांनी … Read more

Yogi Adityanath : अतिक अहमदने कब्जा केलेल्या जमिनीवर उभारली इमारत; येत्या दोन दिवसात गरिबांना मिळणार त्यांच्या स्वप्नातील घराच्या चाव्या

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमद याची हत्या करण्यात आली. त्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला. योगी सरकार आता अतिक अहमदच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 2 वर्षात अतिक अहमदची बहुतांश बेकायदेशीर मालमत्ता एकतर जप्त करण्यात आली आहे किंवा त्यावर बुलडोझरचा वापर करण्यात आला आहे. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जाहीर … Read more

ज्ञानभारती शाळेची इमारत जमीनदोस्त

शिक्षकांना अश्रू अनावर सातारा – कृष्णानगर आणि प्रतापसिंह नगर येथील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा ठरलेली ज्ञानभारती सामाजिक सेवा संस्थेच्या ज्ञानभारती प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची इमारत बुधवारी जेसीबीने पाडण्यात आली. जलसंपदा विभागाच्या जागेत करार तत्वावर गेल्या अठरा वर्षापासून सुरू असलेल्या या शाळेची इमारत मेडिकल कॉलेजच्या कामासाठी पाडण्यात आल्याने येथे जूनपासून सुरु होणारे 450 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अडचणीत … Read more

शहरात 34 वाडे अतिधोकादायक; महापालिकेकडून वाडे उतरविण्याचे काम सुरू

पुणे -महापालिकेकडून पावसाळ्यातील खबरदारी म्हणून शहरातील धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत सुमारे 1 हजार वाड्यांचे सर्वेक्षण झाले असून त्यातील, तब्बल 34 वाडे अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. हे वाडे उतरविण्यास प्रशासनाने सुरुवात केली असून आतापर्यंत 6 वाडे पाडण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांनी दिली. तर डागडुजी आवश्‍यक असलेल्या वाड्यांनाही … Read more

रशियन हवाईदलाचे विमान इमारतीवर कोसळले; वैमानिक थोडक्यात बचावले; २ रहिवासी ठार

पॅरिस : रशियामध्ये एक युद्ध विमान रहिवासी भागामध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंजिनामध्ये बिघाड झाल्याने हे युद्ध विमान सी ऑफ अझीव्ह प्रांतामधील किनारपट्टीवरील शहरातील एका इमारतीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्या असून या अपघातामध्ये नऊ मजली इमारतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही म्हटले जात आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने सू-३४ हे युद्ध विमान … Read more

पुणे जिल्हा : “इमारत दाखवा, अन्यथा चूक कबूल करा”

दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभेत संचालक मंडळाचे वाभाडे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासमोर आरोप-प्रत्यारोप वरवंड – दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यात आले. अहवालात इमारत खर्चापोटी 36 लाख रुपये दाखविण्यात आले. “इमारत दाखवा, अन्यथा चूक कबूल करा’, असा पवित्रा यावेळी सभासदांनी घेतला. यावेळी 2021-22 ताळेबंद अंशतः नामंजूर … Read more

वाघेश्वर सोसायटी इमारत होणार सरकार जमा ! तहसिलदार कोलते यांनी काढली नोटीस

  वाघोली, दि. (प्रतिनिधी);. हवेली तालुक्याच्या तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी वाघोली, ता. हवेली, जि. पुणे येथील ग. नं. १४१३ मधील चेअरमन, वाघेश्वर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था वाघोली, ही इमारत सरकार जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून या कामी संबंधितांना नोटीस काढण्यात आल्या असून या कारवाईची चर्चा वाघोली मध्ये मोठया प्रमाणावर निर्माण झाली … Read more