पिंपरी | चेडोबा मैदानावर रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार

कर्जत,  (वार्ताहर) – कर्जत तालुक्यातील शेळू येथील चेडोबा मैदानावर येत्या शुक्रवारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या नमो चषकच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीचा थरार नागरिकांना अनुभवाला मिळणार आहे, अशी माहिती कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी दिली. नमो चषकच्या माध्यमातून पळसदरी येथे आदिवासी बांधवांसाठी कब्बडी स्पर्धेचे तर खालापूरमध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. … Read more