बैलांना सजवून रब्बीच्या पेरणीची लगबग

वीसगाव खोरे : भोर तालुक्‍यातील वीसगाव खोऱ्यात रब्बी पिकाच्या पेरणीला वेग आला असून, यासाठी बळीराजा आपल्या बैलांना सजवून, त्यांची पूजा करून पेरणीसाठी त्यांना सज्ज करीत असताना दिसत आहे. भोर तालुक्‍यातील वीसगाव खोऱ्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीला वेग आला आहे. यासाठी या परिसरात बैलांचा वापर केला जातो. मात्र, ही पेरणी दिवाळीनंतर होत असल्याने या … Read more

मृत गाय-बैलांची कातडी बाळगणे गुन्हा नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

नागपूर – मेलेल्या गायींची किंवा बैलांची कातडी बाळगणे हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. जस्टिस व्हि. एम. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. मृत गायी किंवा बैल यांची कातडी बाळगणं हा गुन्हा नाही असे स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर कातडी … Read more