पुणे | डीएसके यांना मिळाली बंगला, कार्यालयात प्रवेशाची परवानगी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगल्यात आणि कार्यालयात जाण्यास दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना मुंबई येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंगला आणि कार्यालयात असलेले कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यासाठी डीएसके यांनी याबाबत अर्ज केला होता. डीएसके यांचा सेनापती बापट रस्त्यावर “सप्तश्रृंगी’ नावाचा बंगला आहे. … Read more

पुणे जिल्हा : अजित पवारांच्या बंगल्याबाहेर निदर्शने

बारामतीत ओबासी समाज संतापला बारामती – बारामतीत ओबीसी समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले. ओबीसीतील घुसखोरी थांबवा; अन्यथा तुम्हाला पायउतार करू, असा इशारा शिंदे सरकारला यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील सडकून टीका केली. ७० टक्के ओबीसी समाज एकत्र आला तर … Read more

अन् 24 तासांच्या आत सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव झाला रद्द; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर….

मुंबई – थकित कर्जाबद्दल बॅंक ऑफ बडोदाने अभिनेता व भाजपचा खासदार सनी देओल याच्या जुहु येथील बंगल्याचा लिलाव पुकारला होता. परंतु तो लगेचच मागे घेण्यात आला आहे. लिलावीची ही नोटीस बॅंकेने तडकाफडकी मागे घेतल्याने कॉंग्रेस पक्षाने त्यावर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. तांत्रिक कारणामुळे हा लिलाव रद्द करण्यात आल्याचे बॅंकेने म्हटले आहे, पण हे तांत्रिक कारण … Read more

सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा होणार लिलाव, बॅंंकेची मोठी कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई – कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी अभिनेता सनी देओल याच्या जुहु येथील बंगल्याचा लिलाव केला जाणार आहे. सरकारी मालकीच्या बॅंक ऑफ बडोदाने 25 ऑगस्ट रोजी हा लिलाव ठेवला असून त्यांच्याकडे असलेल्या 56 कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई केली जाणार आहे. सनी देओल हे भाजपचे गुरूदासपुर येथील खासदार आहेत. त्यांचा “गदर 2′ हा अलिकडेच प्रदर्शित झालेला … Read more

‘या’ आहेत जगातील तीन महागड्या शाळा ! वार्षिक फीमध्ये येईल बंगला-गाडी!

प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकावे. जगातील सर्वात महागड्या शाळेत शिकण्याची संधी शोधणाऱ्या कोणालाही या शाळांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणावर चांगला पैसा खर्च करायचा असेल, तर जगातील या महागड्या शाळांची माहिती घेणे खूप गरजेचे आहे. 1. अल्पिन ब्यू कॉलेज (Collège Alpin Beau) स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडमधील अल्पिन ब्यू कॉलेज … Read more

राज कपूरचा बंगला 100 कोटींना विकला, जाणून घ्या कोण आहे नवा मालक?

मुंबई – आरके स्टुडिओनंतर त्यांचा चेंबूरचा बंगलाही विकला गेला आहे. हे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने विकत घेतले आहे. राज कपूर यांचा हा बंगला देवनार फार्म रोडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसजवळ आहे. त्यावर कंपनी रिअल इस्टेट प्रकल्प विकसित करणार आहे. ही चेंबूरची सर्वात महागडी लोकल मानली जाते. या डीलची किंमत अधिकृतपणे निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु … Read more

Ramnath Kovind : निवृत्तीनंतर सोनिया गांधींचे शेजारी होणार रामनाथ कोविंद; जाणून घ्या किती पेन्शन आणि काय सुविधा मिळतील?

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. 23 जुलै रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू संसद भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित करत आहेत. यादरम्यान राष्ट्रपती कोविंद यांना ‘स्मृतीचिन्ह’ आणि खासदारांच्या स्वाक्षरीचे ‘स्वाक्षरी पुस्तक’ देखील प्रदान केले जाईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय … Read more

…म्हणून बंगल्याचंच नाव ठेवलं ‘शेअर मार्केटची कृपा’

बदलापूर – बदलापुरातील एका व्याक्तीने त्यांच्या बंगल्याचं नाव ‘शेअर मार्केटची कृपा’ असे ठेवले आहे. या घराची आणि नावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मुकुंद खानोरे असे बंगला मालकाचे नाव असून शेअर मार्केटमुळे आर्थिक भरभराट झाली. ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या बंगल्याला शेअर मार्केटची कृपा नाव दिल्याचे त्यांनी … Read more

आता राणेंच्या ‘त्या’ बंगल्याचीही पाहणी करा; शिवसेना नेत्याचं सोमय्यांना आव्हान

रत्नागिरी : मुंबई-मुरूडमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडण्याचे काम सुरू झालं आहे. नार्वेकर यांच्यावर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून भाजपनेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला. तसेच पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांचा असल्याचा इशारा दिला. यावरून शिवसेना नेत्याने किरीट सोमय्यांना आव्हान दिलं आहे. शिवसेनेचे … Read more

रूपगंध: बिहारमधील ‘बंगल्यात’ बंड

लोकजनशक्‍ती पक्ष दुभंगला आहे. पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याऐवजी पशुपतीकुमार पारस यांची नेता म्हणून निवड केली. बिहारमधील पासवान समाजाला प्रभावित करणारी व्यक्‍ती यापुढे कोण असेल, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पशुपतीकुमार पारस यांच्या नेतृत्वाखालील गट प्रभावी ठरेल की चिराग पासवान प्रभावी ठरतील… लोकजनशक्‍ती पक्षात ज्या संकटाची शक्‍यता वर्तविण्यात येत होती, ती गोष्ट अखेर घडली आणि नाट्यमय … Read more