इम्रान खान आणि बुशरा बिबी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

इस्लामाबाद  – पाकिस्तानातील उत्तरदायित्व न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांच्यावर अल कादिर प्रकरणी १९० दशलक्ष पौंडांच्या भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले आहेत. इम्रान खान यांना रावळपिंडीतल्या ज्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे, तेथेच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. यावेळी बुशरा बिबी या देखील उपस्थित होत्या. अल कादिर विद्यापीठ ट्रस्टच्या … Read more

इम्रान-बुशरा बिबी यांना विदेश प्रवासाला बंदी

प्रमुख 80 नेत्यांनाही “नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले इस्लामाबाद – पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांच्यासह तब्बल 80 जणांना विदेश प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. या सर्वांना “नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यात आले आहे, असे पाकिस्तानमधील डिजिटल माध्यमांनी म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानच्या सरकारी सूत्रांकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलेले … Read more

पाकिस्तानच्या राजकीय पेचात ‘या’ तीन महिलांची चर्चा का होत आहे?

पाकिस्तानचे राजकारण ज्या टप्प्यातून जात आहे, त्यात चमत्कारच इम्रान खान यांची खुर्ची वाचवू शकतो. मात्र, या सर्व राजकीय पेचप्रसंगात सध्या तीन महिलांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. यामध्ये दोघी थेट इम्रान खानवर आगपाखड करण्याचे काम करत आहेत. रविवारी इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी होऊन त्यांची राजकीय कारकीर्द इथेच संपली, तर त्यात या दोन महिलांची नावे नक्कीच … Read more