#SAvIND Test Series | दक्षिण आफ्रिकेचा 2-1 ने मालिका विजय

केपटाऊन – तीन दशकांपासून पाहिलेले स्वप्न अखेर आज पुन्हा भंग पावले. यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयापासून दूरच राहिला. तिसरा व निर्णायक कसोटी सामना 7 गडी राखून जिंकत दक्षिण आफ्रिकेने भारताचा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेले 212 धावा करण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 3 गडी गमावून पूर्ण केले. … Read more

#SAvIND 2nd Test | दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी

जोहान्सबर्ग  – संततधार पावसाने व्यत्यय आणल्यानंतर सुरु झालेल्या खेळात सलामीवीर कर्णधार डीन एल्गरसह सर्व प्रमुख फलंदाजांनी केलेल्या जबाबदार फलंदाजीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने भारताचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 असी बरोबरी साधली. पहिला सामना भारताने जिंकला होता. आता येत्या मंगळवारपासून केप टाऊनमध्ये सुरु … Read more

#IPL2021 #SRHvRR : हैदराबादची राजस्थानवर 7 विकेट्‌सनी मात

दुबई – पदार्पणवीर जेसन रॉयचे आक्रमक अर्धशतक आणि केन विल्यमसनच्या संयमी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्‌सनी मात दिली. यंदाच्या लीगमधील हैदराबादचा हा दुसरा विजय ठरला. राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 18.3 षटकांत 3 बाद 167 धावा करत विजय मिळविला. निर्धारित धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या बदली … Read more