nagar | आचार संहिता भंगाच्या ११४ तक्रारी

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचार संहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्या आहेत. या सी-व्हिजिल ॲपवरील शंभर टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम दि.१६ मार्च रोजी … Read more

‘सी-व्हिजिल’ अ‍ॅप ठरतेय प्रभावी ! देशभरातून आचारसंहिता उल्‍लंघनाच्‍या ७९ हजारहून अधिक तक्रारी

C Vigil app : आचारसंहितेच्या उल्लंघनाविरोधातील ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅप अत्यंत प्रभावी ठरू लागले असून लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून शुक्रवापर्यंत देशभरातून ७९ हजारहून अधिक तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदवल्या गेल्या आहेत. आचारसंहिता उल्लंघनाच्या बहुसंख्य तक्रारींचे तातडीने निवारणही करण्यात आले आहे. आयोगाकडे आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींचे निराकरण झाले असून ८९ टक्के तक्रारी १०० मिनिटांत सोडवल्या गेल्या. … Read more

आचारसंहिता भंग तक्रारीसाठी “सी-व्हिजिल’ ऍप

अनुचित प्रकारांची तक्रार थेट ऑनलाइनद्वारे करता येणार पुणे -विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्‍त वातारणात पार पाडण्याचे निवडणूक आयोगासमोरचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी “सी-व्हिजिल’ हे मोबाइल ऍप नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या माध्यमातून थेट ऑनलाइन करू शकणार आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 … Read more

पुणे – सी-व्हिजिल अॅपद्वारे 1,200 तक्रारी

पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून दि.29 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातून 1 हजार 200 तक्रारी सी-व्हिजिल अॅपद्वारे जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचे निराकरण जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवडणूक आचारसंहितेचे योग्यरीतीने पालन होत आहे किंवा कसे याची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथके नेमली होती. तसेच सी-व्हिजिल अॅपवरून आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more

पुणे – सी-व्हिजिल ऍपवर 982 तक्रारी

774 तक्रारींचे निराकरण 100 मिनिटांत पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांत सी-व्हिजिल ऍपवर नोंदविलेल्या 774 तक्रारींचे निराकरण 100 मिनिटांत करण्यात आले. निवडणुकीच्या काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल ऍप उपलब्ध करून दिले आहे. कोणताही गैरप्रकार आढळल्यास नागरिकांना दोन मिनिटांची चित्रफीत आणि छायाचित्र … Read more