आम्ही CAA कायदा लागू करणारच – अमित शहा

कोलकाता – ज्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते आहे ते राज्य कधी विकास करू शकते का? त्यामुळे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सीएए कायद्याला विरोध करत आहेत. मात्र हा देशाचा कायदा आहे तो कोणी रोखू शकत नाही. आम्ही हा कायदा लागू करणारच. तेथून भारतात येणाऱ्या हिंदू बांधवांचा आणि भगिनींचा भारतावर तेवढाच अधिकार आहे … Read more

“सीएए’ कायद्याची अंमलबजावणी जानेवारीपासून शक्‍य”

बरसात – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून केली जाण्याची शक्‍यता आहे, असे भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. भाजप आणि केंद्र सरकार पश्‍चिम बंगालमधील अनेक निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यास उत्सुक आहे. मात्र पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या सरकारला विस्थापितांबद्दल काहीही सहानुभूती वाटत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत विस्थापितांना नागरिकत्व … Read more