Sanjay Shirsat : ‘जयंत पाटील भाजपबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता”- संजय शिरसाट

Sanjay Shirsat : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मागील अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. मात्र अद्याप तरी हा विस्तार झाला नाही. दरम्यान, याच मंत्रिमंडळ विस्ताराविषयी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ‘जयंत पाटील भाजपबरोबर (BJP) येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता’, असे शिरसाट म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच … Read more

‘मंत्रिमंडळ विस्तारानंतर 9 मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाही’

Maharashtra – राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे अशात गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठकांचे सत्र सुरु  होते. मात्र खातेवाटपावर मार्ग निघत नसल्यामुळे आता भाजपच्या दिल्लीत बसलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर याबाबतचा तिढा सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात मंत्रिमंडळाचा विस्तारावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. … Read more

“गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ…” अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य

कोल्हापूर – गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालकमंत्रीदेखील निवडले जातील. राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळेल, असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. तटकरे म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो आहोत. पण आम्हीदेखील पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. पक्षवाढीसाठी आमचादेखील खारीचा वाटा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे … Read more

मध्यप्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार : ‘या’ तीन बड्या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ !

नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये आता विधानसभा निवडणुकीचे सर्वांना वेध लागले आहेत. त्यादृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यामध्ये भाजपसुद्धा मागे नसून पक्षाने आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये लावण्याच्या दृष्टीने पावले टाकली असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी देखील जाहीर केली. आता यातच अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे … Read more

मंत्रिपदांच्या जागांसाठी इच्छुक जास्त..! मंत्री अब्दुल सत्तारांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाब स्पष्टचं सांगितलं

सोलापूर – मंत्रिमंडळात सध्या राज्यमंत्रीच नसल्याने अधिवेशन काळात दोन्ही सभागृहात हजर राहणे अडचणीचे झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार गरजेचा असला तरी मंत्रिपदाच्या केवळ 13 जागा उरल्या असताना इच्छुकांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याची कबुली पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. पंढरपूर येथे सत्तार रविवारी त्यांच्या मतदारसंघातील वारकऱ्यांच्या गाथा पारायण कार्यक्रमासाठी आले असता बोलत होते. सत्तार … Read more

मोठी दुर्घटना! इंदापूरात विहिरीचे काम करताना मातीचा ढिगारा कोसळला; ढिगाऱ्याखाली 4 जण अडकले

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. गावात विहिरीचे रिंग मारण्याचे  काम सुरू असताना अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील चार कामगार ढिगार्‍याखाली अडकले गेले आहेत. ही घटना काल संध्याकाळच्या दरम्यान घडली. मात्र याचा उलगडा रात्री उशिरा झाला आहे. सोमनाथ … Read more

खातेवाटपानुसार मंत्र्यांचा ‘AI’ लूक व्हायरल; अजित पवारांपासून ते धनंजय मुंढेंचा बदलला अवतार….

मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर अखेर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण … Read more

‘हावरट लोक सत्तेत बसले’

मुंबई – राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे अशात गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठकांचे सत्र सुरु  होते. मात्र खातेवाटपावर मार्ग निघत नसल्यामुळे आता भाजपच्या दिल्लीत बसलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर याबाबतचा तिढा सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी … Read more

Breaking News : मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय….

मुंबई – मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी तिन्ही नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाईल अशी माहिती दिली. मंत्रिपदांवरून सध्या सत्तारूढ आघाडीत धूसफूस सुरू आहे. अजित पवार गटाच्या मंत्र्यांना एकदम नऊ कॅबिनेट मंत्रीपदे दिली गेली पण शिंदे … Read more

ठरलं तर ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्षाहून अधिकचा कालावधी लोटला आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारचा अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. यावरून विरोधकांसह शिंदे गटातील काही नेत्यांनी उघडपणे टीका केली आहे. पण आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त मिळाला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात येत्या १० ते १२ दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ … Read more