सस्पेन्स वाढला ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं खातेवाटपाबाबत सूचक विधान, म्हणाले…

  वर्धा – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठींबा दिला आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. यानंतर तब्बल दीड महिन्यांनी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या कालावधीमध्ये विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर वारंवार मंत्रिमंडळ विस्तारावरून निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. आता खातेवाटपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार … Read more