जबरदस्त कॅमेरा, AI फीचर्स अन् बरंच काही…; फक्त 5 हजारात मिळवा ‘हा’ दमदार स्मार्टफोन

Smartphone : सध्या फ्लिपकार्टवर बिग बचत सेल सुरू आहे, ज्यामध्ये ग्राहकांना मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. हा सेल आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून सुरू झाला आहे आणि 7 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये उत्कृष्ट फीचर्स असलेले Infinix Smart 8 Plus चांगल्या सवलतीत उपलब्ध आहे. या फ्लिपकार्ट सेलमध्ये हा Infinix फोन फक्त 5,719 रुपयांना खरेदी करता येईल. … Read more

पुणे : कॅमेरा रोखणार गुन्हेगारी

शहरात आता फेस रीडिंग सॉफ्टवेअर तब्बल 2,880 ठिकाणी बसवणार यंत्रणा पुणे – पुणे शहर पोलिसांनी अद्ययावत अशा फेस रीडिंग सॉफ्टवेअरचा वापर प्रायोगिक तत्वावर सुरू केला आहे. प्रामुख्याने गुन्हेगारी रोखण्यासाठी ही कॅमेरा यंत्रणा वापरली जाणार आहे. यात सध्या 2,880 ठिकाणी फिक्‍स स्वरुपात हे कॅमेरा बसवण्याचे नियोजन केले गेले आहे. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची माहिती सॉफ्टवेअरला दिली जाते. … Read more

सर्वात पॉवरफूल Vivo X100 आणि Vivo X100 Pro लाँच; जाणून घ्या खासियत आणि किंमत

Vivo ने अखेर Vivo X100 आणि Vivo X100 Pro मॉडेल्स लाँच केले आहे. मागील अनेक दिवसांपासून या फोनची प्रतीक्षा केली जात होती. अखेर हे दमदार दोन फोन बाजारात दाखल झाले आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा चिपसेट. MediaTek Dimension ९३०० chipset ला सपोर्ट करणारे हे जगातील पहिले फोन आहेत. ह्या फोनमध्ये ६.७८ इंचाचा AMOLED … Read more

चंद्रावरून खुपच सुंदर दिसते पृथ्वी; चांद्रयानने पाठवले चंद्राचे आणि पृथ्वीचे नवीन फोटो

14 जुलै 2023 रोजी चांद्रयान-3 ने GSLV-Mk3 रॉकेटमधून उड्डाण केले होते. चांद्रयान-३ अवकाशात पोहोचल्यावर त्याच्या लँडरवर बसवलेल्या लँडर इमेजर (LI) कॅमेराने पृथ्वीचे छायाचित्र घेतली आहेत. निळ्या पृथ्वीवर पांढऱ्या ढगांची चादर दिसत आहे. कालच चांद्रयान-३ने विचारले होते की अजून फोटो पाठवायचे का? यानंतर, 5 ऑगस्ट रोजी, जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत गेले तेव्हा त्याच्या लँडरचा दुसरा कॅमेरा … Read more

“गेल्या 6 महिन्यातील सर्वात कठीण काळ”; समंथाच्या पोस्टनंतर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई – दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. समंथा ‘मायोसिटीस’ या आजाराशी झुंज देत आहे. मागील वर्षी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली होती. त्यानंतर ती अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत तिने एक पोस्ट शेअर करत … Read more

वॉशरूमच्या बाहेर कॅमेरे पाहून अभिनेत्रीला बसला धक्का, मीडियाने फोटो काढताच उडाली धांदल

  मुंबई – तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा ही सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील सर्वात हिट जोडी आहे. त्यामुळे दोघे जिथे जातील तिथे त्यांच्यामागे मीडिया असतोच. शूटिंग सेट असो की रेस्टोरंट मीडिया त्यांना प्रत्येक ठिकाणी कॅच करतो. एवढेच काय नुकतंच या दोघांना कव्हर करण्यासाठी मीडियाने थेट त्यांच्या वॉशरूम बाहेर हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. झालं असं मुंबईतील … Read more

Budget 2022 : आयात शुल्क घटवले; जाणून घ्या, काय होणार स्वस्त ?

नवी दिल्ली – केंद्रीय अंदाज पत्रकात मोबाइल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्‍ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे. मोबाइल फोन चार्जरचा ट्रान्सफार्मर आणि कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क घटवण्यात आले आहे. त्यामुळे मोबाइल फोन चार्जर स्वस्त होणार आहेत. देशात निर्माण होणारे मोबाइलही स्वस्त होणार आहेत. कस्टम ड्युटी … Read more

रूपगंध: कॅमेरा

आपल्या भारतामध्ये कितीतरी गुणी मुलं आणि तरुण-तरुणी आहेत. त्यांच्यामध्ये प्रतिभा आहे, नवनिर्मिती करण्याची क्षमता आहे. काहीजणांना काही कलांमध्ये जन्मजात रस आहे आणि गतीही आहे. पण जे सुखवस्तू असतात, ते सहसा पैसा मिळवण्याची ठराविक चाकोरीतील विद्या मुलांना देण्यात गर्क असतात आणि जे केवळ पोटापाण्यापुरते कसेबसे मिळवून जगत असतात, त्यांपैकी अनेकांची शक्‍ती आणि उत्साह, उदरनिर्वाहासाठी झगडण्यातच संपून … Read more

‘फ्रन्ट कॅमेरा’ने परीक्षा नियोजनात ‘एरर’

वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच अंतिम वर्ष परीक्षा नियोजन विस्कळीत विद्यापीठाकडून तांत्रिक विषयांवर अद्याप निर्णय नाही पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा यावर्षी मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबलेटवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाइलवरून परीक्षा देताना फ्रन्ट कॅमेरा अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षेतील तांत्रिक विषयांवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक … Read more

घरफोडी करुन दोन लाखाचा कॅमेरा चोरणारा जेरबंद

पुणे – घरफोडी करुन दोन लाख पाच हजाराचा कॅमेरा चोरणाऱ्यास येरवडा पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीचा कॅमेरा हस्तगत करण्यात आला. विशाल उर्फ कान्हया संपती चंदनशिवे(18,रा.विश्रांतवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार येरवडा परिसरात घरात खुर्चीवर ठेवलेला निकॉन कंपनीचा कॅमेरा चोरल्याचा गुन्हा दाखल होता. संबंधीत गुन्हयाचा तपास करताना पोलीस नाईक अमजद शेख यांना … Read more