nagar | उमेदवारांच्या खर्चाची आज होणार तपासणी

नगर (प्रतिनिधी) – नगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची शुक्रवार (दि. ३ ) रोजी पहिली तपासणी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात होणार आहे. यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहुन त्यांच्या खर्चाचा हिशोब सादर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. निवडणूक खर्च तपासणीसाठी वेळापत्रक … Read more