पुणे | विजयासाठी साडेपाच लाख मतांची गरज

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेली दहा वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी तसेच एमआयएमकडूनही उमेदवार उभे करण्यात आले होते. पुण्यात यावेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या सरळ सामना असणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील अंतिम आकडेवारीनुसार, … Read more

पुणे | जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, आमदार धंगेकर यांच्यावर गुन्हा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून मतदारांना प्रलोभन दाखवण्यात येत असल्याचा आरोप करून धंगेकर यांनी हे आंदोलन केले होते. याप्रकरणी रवींद्र धंगेकर, नितीन कदम, सचिन देडे, अक्षय माने, साकीब आबाजी, संतोष पंडित, अनिल सातपुते आदी … Read more

nagar | कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम – काटे

शेवगाव, (प्रतिनिधी) – सध्याचा लोकसभा निवडणुकीचा माहोल लक्षात घेऊन भाजप सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केली. मात्र, ती अत्यंत फसवी आहे. उलट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळण्याचेच काम भाजपने याद्वारे केले असल्याची टीका केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी येथे केली. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ तालुक्यात ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या कोपरा बैठकीत … Read more

पुणे | सिंहगड रस्ता कोंडीमुक्त करणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण वाढत असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडीसह सर्व समस्या कायमस्वरूपी सोडविण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले. धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने या भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी या भागातील गणेश मंडळे, तसेच … Read more