आजचे भविष्य ( शनिवार, 24 जुलै 2021)

मेष :आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवता येईल. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मुलांकडून सुवार्ता कळेल. वृषभ : व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्याल. मिथुन : बाजारातील तुमची प्रतिष्ठा वाढवणारे काम हातून घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. खर्चाचे बजेट कोलमडेल. कर्क : कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे नको त्या कामात बराच वेळ घालवाल. वातावरण … Read more

आजचे भविष्य ( गुरुवार, २२ जुलै २०२१)

मेष : अतिविचार करू नका. प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करा. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी. वृषभ : वृद्ध व्यक्‍तींच्यामधे वैचारिक मतभेद होतील. महिलांनी सभोवतालच्या व्यक्‍तींचा अंदाज घेऊन कृती करावी. मिथुन : नोकरीत योग्य पद्धतीने काम हाताळलेत तर कामाचा दर्जा उत्तम राहील. कोणतेही निर्णय सावधानतेने घ्या. कर्क : दोन पिढीतील वैचारिक मतभेद होतील. प्रवासाचे योग येतील. … Read more

आजचे भविष्य ( मंगळवार, २० जुलै २०२१)

मेष : नोकरीत आपला मतलब साध्य करण्यासाठी सहकाऱ्यांची खुशामत करावी लागेल. प्रवास घडतील. वृषभ : निर्णयात गल्लत होण्याची शक्‍यता आहे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी लागतील. मिथुन : केलेल्या कामाचे पैसे आता मिळतील. तरुणांना हट्टी स्वाभाव उफाळून येईल. सामंजस्याने प्रश्‍न सोडवा. कर्क : व्यवसायात बाजारातील चढउतारांकडे लक्ष ठेवावे लागेल. कृती घाईने करून चालणार नाही. … Read more

Horoscope | आजचे भविष्य ( शनिवार : १७ जुलै २०२१)

मेष : सलोख्याचे संबंध राहतील याची काळजी महिलांनी घ्यावी. घरात शुभकार्ये ठरतील. प्रवास घडेल. वृषभ : कधी शक्ती तर कधी युक्तीने कामे हातावेगळी कराल. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. मिथुन : व्यवसायात कामात आवश्‍यक व योग्य व्यक्तिंकडून सहकार्य मिळाल्याने तुमचा कामाचा हुरूप वाढेल. कर्क : नोकरीत परदेशगमनाची संधी चालून येईल. लाभ घ्या. वरिष्ठ न मागता … Read more

Horoscope | आजचे भविष्य ( शुक्रवार : १६ जुलै २०२१)

मेष : खरेदीचे बेत सफल होतील. तरुणांना कर्तृत्व दाखवण्यास वाव मिळेल. सहवासात वेळ मजेत जाईल. वृषभ : मुलांच्या बाबतीत समाधानाने रहाल. विनाकारण धावपळ, दगदग पात्र टाळा. रागावर नियंत्रण ठेवावे. मिथुन : कामात यश मिळाल्याने उत्साह व जोम राहील. प्रकृतीमान सुधारेल. मानसिक समाधान मिळेल. कर्क : बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. घरात तुमचे धोरण … Read more

असा जाणार उर्वरित जुलै महिना.. वाचा सर्व १२ राशींचे भविष्य

पुणे – जुलै महिना ज्येष्ठ आणि आषाढ या मराठी महिन्यात विभागला गेला आहे. महिन्यात आषाढी एकादशी ,गुरुपौर्णिमा अशा दोन महत्त्वपुर्ण तिथी या महिन्यात असुन या  महिन्याच्या मध्या पर्यंत रवी मिथुनेत आणि महिन्याच्या मध्या नंतर कर्क राशीत रवीचे भ्रमण राहणार आहे. मंगळ तब्बल एक मास कर्क राशीत आहे. बुध सुद्धा अनुक्रमे मंगळा सोबत कार्केतच असणार आहे. … Read more