IND vs ENG 5th Test : सिराज,आकाशदीप की कुलदीप? जाणून घ्या…बुमराहच्या पुनरागमनानंतर प्लेइंग-11 मधून कोणाचा होणार पत्ता कट

IND vs ENG 5th Test : जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात पुनरागमन करेल. धरमशाला येथे 7 मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. या सामन्यात केएल राहुल पुन्हा दिसणार नाही. त्याचवेळी देवदत्त पडिक्कलला पदार्पणाची संधी मिळू शकते. धर्मशाला कसोटीसाठी जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन … Read more

IND vs ENG 3rd Test : संघातील सर्व नवोदितांच्या कामगिरीचा अभिमान – कर्णधार शर्मा

IND vs ENG Test Series (Ranchi) :- कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत धावांच्या फरकाने सर्वांत मोठा विजय मिळविल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. युवा संघासह असा विजय मिळविणे ही एक चांगली भावना असून, भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे देखील आहे. मला संघातील सर्व नवोदितांचा अभिमान वाटतो, असे रोहित म्हणाला. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर 434  … Read more

T20 World Cup 2024 : टी-२० विश्‍वकरंडक जिंकण्याचा मला विश्‍वास – कर्णधार शर्मा

मुंबई – वेस्ट इंडिज व अमेरिका येथे येत्या जुन महिन्यात होत असलेली टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा मला विश्‍वास आहे, असे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. मात्र, आम्ही कोणत्याही संघाला कमी लेखत नाही. एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतही आम्ही अंतिम फेरी गाठली होती. मात्र, आम्ही विजेतेपदापासून दूर राहिलो. त्यावेळी झालेल्या चुका निश्‍चितपणे सुधारून टी-२० … Read more

ICC Men’s T20 World Cup 2024 : गिल आणि पंड्याला मिळणार डच्चू? कर्णधार रोहितचा निर्णय ठरणार महत्वाचा…

मुंबई – तुफानी फलंदाजी करत आफगाणिस्तानविरुद्धची टी-२० सामन्यांची मालिका गाजवत असलेले यशस्वी जयस्वाल व शिवम दुबे येत्या काळात होत असलेल्या टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवड समितीवर प्रभाव पाडत आहेत. इतकेच नव्हे तर जयस्वालमुळे शुभमन गिलचे तर दुबेच्या अष्टपैलु खेळीमुळे हार्दीक पंड्या यांचे टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संघातील स्थान धोक्यात आले आहे. नियमित कर्णघार रोहित शर्मा ही स्पर्धा … Read more

#INDvAFG 2nd T20 : कर्णधार रोहितने रचला इतिहास, ‘या’ बाबतीत केली ‘धोनी-सरफराज’ची बरोबरी….

INDvAFG 2nd T20 : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यातील विजयासह कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. त्याने अनेक विक्रम केले आहेत. हिटमॅनने पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.  त्या … Read more

#CWC2023 #INDvAUS Final : हीच वेळ, हाच तो क्षण! कर्णधार रोहित शर्मानं व्यक्‍त केला विजेतेपदाचा निर्धार…

#CWC2023 #INDvAUS Final : भारतीय संघ सध्या अत्यंत सरस कामगिरी करत आहे. प्रतिस्पर्धा संघांविरुद्धचे सामने जिंकताना प्रत्येकाने आपला वाटा उचलला आहे. त्यामुळेच विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही आमच्या क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करून आमच्यासह संपूर्ण देशवासीयांचे स्वप्न पूर्ण करू, असा निर्धार भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्‍त केला आहे. यंदाच्या स्पर्धेत … Read more

#AsiaCup2023 : कठोर मेहनतीचे फळ मिळाले; आशिया करंडक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माचे मत…

मुंबई :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हे एका कोणाच्या कामगिरीवर मिळालेले नाही. हे एक सांघिक यश असून आम्ही सगळ्यांनी केलेल्या कठोर मेहनतीचेच हे फळ आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपले मत व्यक्‍त केले. आम्ही बांगलादेशविरुद्धचा सामना गमावल्यावरही विजेतेपदाचा विश्‍वास बाळगून होतो. याचे मुख्य कारण म्हणजे संघातील प्रत्येक खेळाडू किती मेहनत घेत … Read more

#AsiaCup2023 : अन् रोहित शर्मा पत्रकारांवर संतापला; जाणून घ्या…नेमकं काय झालं?

पाल्लेकेले :- भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण कसे असते, असा प्रश्‍न नेपाळ विरुद्धच्या सामन्यानंतर काही पत्रकारांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विचारला असता रोहितने आपला संताप व्यक्त केला. नेपाळचा पराभव करत आम्ही सुपर फोर गटात प्रवेश केला. तसेच आगामी काळात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी संघात काही प्रयोगही सुरू आहेत. त्याबाबत प्रश्‍न विचारा … Read more

#TeamIndia : कपील देव यांचा ‘रोहित-कोहली’सह सगळ्यांना सल्ला, म्हणाले “आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी वेळ असताना …”

नवी दिल्ली :- भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी वेळ असताना देशांतर्गत क्रिकेटही खेळावे. एकतर त्यामुळे ते तंदुरुस्त राहतील, नवोदितांसह खेळल्याने त्यांना प्रेरणाही मिळेल व अनुभवही प्राप्त होईल, असे मत भारताचे महान कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. तसेच बीसीसीआयनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना देशांतर्गत स्पर्धेतील काही सामने खेळायला भाग पाडावे, असा सल्लाही दिला आहे. भारतीय संघातील क्रिकेटपटू … Read more

अखेर मुंबईच्या विजयाचा नारळ फुटला ! रोमहर्षक सामन्यात MI ची दिल्लीवर सरशी.. कॅप्टन रोहितची आक्रमक फिफ्टी

नवी दिल्ली – कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकी खेळी व तिलक वर्मा, इशान किशन, कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्डी यांनी दिलेल्या उपयुक्त साथीच्या जोरावर मुंबईने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मंगळवारी आपला पहिला वहिला विजय साकार केला. मुंबईने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत दिल्लीचा 6 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत दिल्लीचा हा सलग चौथा पराभव ठरला. मुंबईसाठी … Read more