‘पोर्शे कार’चा नाद सोडा ! आता कमी किंमतीत घरी आणा ‘या’ दमदार SUV; फक्त अल्पवयीन मुलाच्या हातात देणे टाळा…

Powerful SUV | Porsche car : जगातील सर्वात महागड्या कारच्या श्रेणीत येणारी ‘पोर्शे कार’ सध्या चर्चेत आहे. कारण पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी (दि.19 मे) रात्री एका अल्पवयीन मुलाने याच कारचा वापर करून दोन दुचाकीस्वारांना चिरडले, त्यानंतर दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून, यावर कारवाई सुरु आहे. रोज या प्रकरणाचे अनेक नवीन … Read more

उन्हाळा सुरु होतोय… सुरक्षित रोड ट्रिपसाठी कारमधील ‘या’ गोष्टी नक्की तपासा; वाटेत कोणतीही अडचण येणार नाही

Car Care Tips in Summers : उन्हाळ्याचे आगमन होताच अनेक प्रकारच्या समस्या वाहनांमध्ये दिसू लागतात. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे इंजिन, टायर, बॅटरी आणि वाहनाचे इतर भाग जास्त प्रमाणात गरम होतात. कडक सूर्यप्रकाश आणि वाढत्या उष्णतेमुळे वाहनाचे इंजिन जास्त तापू शकते, टायर फुटू शकतात आणि एसी नीट काम करू शकत नाही. ( Car Care Tips in Summers … Read more

शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड; मराठा आंदोलकांचा रोष

Balaji Kalyankar – ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरेच्या अंमलबजावणीवर मराठा समाज ठाम आहे. दुसरीकडे शासनाकडून कुठलाच निर्णय होत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. रविवारी तरुणांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली.  ( Balaji Kalyankar )  आमदार कल्याणकर हे एका लग्न सोहळ्याला गेले असता, तिथे तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत वाहनाची … Read more

मोठ्या कुटुंबांसाठी सर्वोत्तम लक्झरी कार; दमदार फीचर्स आणि बरंच काही, किंमत आहे फक्त….

Kia Carens  – Kia Motors द्वारे निर्मित 7-सीटर MPV ही कार पहिल्यांदा 2020 मध्ये दक्षिण कोरियामध्ये लॉन्च झाली होती आणि 2022 मध्ये भारतात लॉन्च झाली होती. Kia Carens (किआ केरेन्स) ला 2023 साठी प्रतिष्ठित इंडियन कार ऑफ द इयर (ICOTY) पुरस्कार मिळाला आहे. नुकत्याच संपलेल्या ICOTY पुरस्कारांच्या 18 व्या आवृत्तीत MPV ची विजेती म्हणून घोषणा … Read more

पुणे : अन् इलेक्ट्रिक कारने रस्त्यावर अचानक घेतला पेट

कात्रज (प्रतिनिधी) – कात्रज मोरेबाग बसस्टॉप समोरील सातारा रस्त्यावर अचानक एका इलेक्ट्रॉनिक एसयुवी कार ने पेट घेतला. कात्रज चौक लगत असलेल्या सातारा रस्त्यावरील रिलायन्स मार्ट समोर कारच्या बोनेट मधून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखत चालक बाहेर पडले. काही क्षणात कारने पेट घेतला. या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. सायंकाळी … Read more

आता वाहनांची नोंदणी ‘भारत सीरिज’ मध्ये केली जाणार! मिळतील ‘हे’ फायदे

नवी दिल्ली – केंद्र सरकारने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहनांचे हस्तांतरण करण्याचा त्रास दूर करण्यासाठी आणि देशातील वाहनधारकांच्या सोयीसाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. भारत सरकारने नवीन वाहनांसाठी नवीन नोंदणी चिन्ह सुरू केले आहे.  ‘भारत सीरिज’ नावाने करावयाच्या या नोंदणी चिन्हात वाहने हस्तांतरित करण्याची गरज भासणार नाही. रस्ते आणि वाहतूक मंत्रालय (MoRTH), भारत सरकार … Read more